Get Mystery Box with random crypto!

जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त | MPSC SIMPLIFIED(official)

जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 करीता सातारा जिल्हाकेंद्रावरील महर्षी शिंदे विद्यामंदिर या उपकेंद्राच्या पत्त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.