चैनल का पता:
श्रेणियाँ:
अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों:
33.03K
चैनल से विवरण
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)
सिम्प्लिफाइड स्टडी
newspaper सिम्प्लिफाइड
job सिम्प्लिफाइड
daily चालू घडामोडी टेस्ट
अभ्यास आधारित टेस्ट
https://telegram.me/mpscsimplified
Ratings & Reviews
Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.
5 stars
1
4 stars
0
3 stars
0
2 stars
1
1 stars
1
नवीनतम संदेश 4
2023-06-26 08:59:02
तलाठी भरती जाहिरात 2023 आज पासून फॉर्म भरणे चालू होणार..
अर्ज करण्यासाठी लिंक:
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
7.0K viewsNagesh Patil, 05:59
2023-06-23 13:34:23
परीक्षेचे स्वरूप, कागद पत्रे कोणती #Upload करायची आहे
9.8K viewsNagesh Patil, 10:34
2023-06-23 13:33:45
जाहिरात तलाठी पदभरती -2023
7.7K viewsNagesh Patil, 10:33
2023-06-21 08:28:28
चालू घडामोडी डायरी अंक 28 वा
21 मार्च 2023 ते 15 मे 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
Buy Now Simplified Publication Online Store @110/-
Https://www.simplifiedcart.com
सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध
Mrp - 160/-
4.5K viewsNagesh Patil, 05:28
2023-06-12 06:40:23
चालू घडामोडी डायरी अंक 28 वा
21 मार्च 2023 ते 15 मे 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
Buy Now Simplified Publication Online Store @110/-
Https://www.simplifiedcart.com
सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध
Mrp - 160/-
1.7K viewsAbhijit, 03:40
2023-06-12 06:40:12
४ जून २०२३ रोजी झालेल्या
"राजपत्रित नागरी सेवा (राज्य सेवा) पूर्व परीक्षा 2023" मध्ये
'सिम्प्लिफाईड इयर बुक व चालू घडामोडी डायरी' या पुस्तकातून
१९ प्रश्न आलेले आहेत.
1.6K viewsAbhijit, 03:40
2023-06-08 09:22:27
#Advertising #Forest
6.3K viewsNagesh Patil, 06:22
2023-06-07 18:46:30
खेळाडूबाबत नवीन शासन निर्णय ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत होणाऱ्या सर्व शासकीय भरतीमध्ये खेळाडूंना वयात अधिकचे २ वर्ष सवलत देण्याबाबत.
#sport #स्पोर्ट
7.9K viewsNagesh Patil, edited 15:46
2023-06-07 17:53:26
वनरक्षक भरती 2023
8.2K viewsNagesh Patil, 14:53
2023-06-07 15:16:01
#Mpsc2023 #First_Key
जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.12 जून, 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
#CSAT #पेपर_2
8.1K viewsNagesh Patil, edited 12:16