#Mpsc2023 #Frist_Key जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित न | MPSC SIMPLIFIED(official)
#Mpsc2023 #Frist_Key जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.12 जून, 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.