Get Mystery Box with random crypto!

MPSC HRD

टेलीग्राम चैनल का लोगो mpschrd — MPSC HRD M
टेलीग्राम चैनल का लोगो mpschrd — MPSC HRD
चैनल का पता: @mpschrd
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 25.65K
चैनल से विवरण

Dedicated to preparation of GS-3 , human resources development and human rights.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 9

2022-01-06 15:43:40 वयाधिक उमेदवारांना अर्ज करण्याकरीता संधी देण्याबाबत

आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात क्रमांक 02/2021, 03/2021, 07/2021 ते 09/2021, 11 ते 15/2021 व 18/2021 ते 24/2021 करीता दिनांक 1 मार्च, 2020 ते 17 डिसेंबर, 2021 या कालावधीत विहित कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी देण्यात येत आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
934 views12:43
ओपन / कमेंट
2022-01-03 12:37:24
#MPSCAlerts

आयोगामार्फत जानेवारी, २०२२ मध्ये नियोजित तीन परीक्षांच्या सुधारित दिनांकाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
577 views09:37
ओपन / कमेंट
2022-01-03 07:51:00
MPSC परिक्षांविषयी upto date माहितीसाठी, आणि मार्गदर्शनासाठी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेले आपले @eMPSCkatta युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा, खालील लिंक वर क्लिक करा: https://youtube.com/channel/UCY0seixOviRztjLrgmAprJg
538 views04:51
ओपन / कमेंट
2021-12-31 21:31:05
आशा आहे तुम्हाला नव्यावर्षात प्रत्येक
दिवशी यश मिळो,
प्रत्येक दिवस आनंदी असो.
हपी न्यू ईयर २०२२.


@eMPSCkatta Educational Platform

Regards- @eMPSCkattaAdmin
320 views18:31
ओपन / कमेंट
2021-12-31 17:52:55
#MPSCAlerts

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील पदभरतीकरीता दिनांक 31 डिसेंबर, 2021 अखेर प्राप्त झालेल्या मागणीपत्रानुसार पदसंख्येचा विभागनिहाय तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
57 views14:52
ओपन / कमेंट
2021-12-31 17:49:13
#MPSCAlerts

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवार/व्यक्ती यांच्याकडून केल्या जाणाऱ्या असभ्य, असंस्कृत, असंसदीय व अश्लील भाषेतील टीका-टिपणी/ संभाषण इत्यादिसंदर्भात आयोगाकडून करण्यात येणाऱ्या कारवाईबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
114 views14:49
ओपन / कमेंट
2021-12-28 14:56:50
#MPSCAlerts

राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ करीता वयाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
905 views11:56
ओपन / कमेंट
2021-12-28 14:11:35
२ जानेवारी ची राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्या बाबत

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
1.2K views11:11
ओपन / कमेंट
2021-12-28 10:02:48 ◆◆राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020◆◆
सामान्य अध्ययन पेपर 3
प्रथम उत्तरतालिका●

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा
@MPSCAlerts
2.1K views07:02
ओपन / कमेंट
2021-11-01 12:08:30
MPSC अंदाजित वेळापत्रक 2020

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
991 views09:08
ओपन / कमेंट