Get Mystery Box with random crypto!

MPSC HRD

टेलीग्राम चैनल का लोगो mpschrd — MPSC HRD M
टेलीग्राम चैनल का लोगो mpschrd — MPSC HRD
चैनल का पता: @mpschrd
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 25.65K
चैनल से विवरण

Dedicated to preparation of GS-3 , human resources development and human rights.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 10

2021-10-30 17:17:54 राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ करिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात येत आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
1.1K views14:17
ओपन / कमेंट
2021-10-28 10:04:27 #Advertisement
#MPSCAlerts

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्वारे भरावयाच्या एकूण 666 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर परीक्षा दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
584 views07:04
ओपन / कमेंट
2021-10-25 19:46:00
____|| SpardhaGram ||____

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 साठी

संपूर्ण GS 3 : मानव संसाधन विकास व मानवी हक्क

स्पेशल Online बॅच

मार्गदर्शक: नितीन पाटील सर

- संपूर्ण अभ्यासक्रमानुसार रचना
- अभ्यासक्रमातील सर्व घटक कव्हर केले जातील
- आयोगाच्या अध्यायावत अभ्यासक्रमानुसार रचना
- बॅचमध्ये एकूण 140+ Videos आणि नोट्स

अधिक माहितीसाठी स्पर्धाग्रामचे App Download करा: https://bit.ly/39vTCfr

संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277
नितीन सर: 9373611496

जॉईन करा @SpardhaGram
934 views16:46
ओपन / कमेंट
2021-10-08 21:57:15
स्पर्धा परीक्षेद्वारे पदभरतीकरीता दिनांक 8 ऑक्टोबर 2021 अखेर प्राप्त झालेल्या 1917 पदांच्या मागणीपत्रांचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

प्रस्तुत प्रसिद्धीपत्रकात नमूद सहायक कक्ष अधिकारी व राज्यकर निरीक्षक ही दोन्ही पदे अराजपत्रित गट-ब संवर्गाची असून राजपत्रित गट-ब पदांपासून वेगळेपण दाखविण्याकरीता व सांख्यिकीय सुलभतेसाठी हेतुपुरस्सर अशा प्रकारे दर्शवण्यात आली आहेत.

जाहीर पदसंख्या ही केवळ स्पर्धा परीक्षांकरीता प्राप्त मागणीपत्रांमधील असून अनुभव/विशेष अर्हतेवर आधारित सरळसेवा भरतीसाठी 2021 या वर्षाकरीता साधारणपणे 3800 पदांची मागणीपत्रे दिनांक 8 ऑक्टोबर,2021 पर्यंत प्राप्त झाली आहेत. मागणीपत्रांचा पदनिहाय तपशील स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
87 views18:57
ओपन / कमेंट
2021-10-06 17:11:44
राज्यसेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
488 views14:11
ओपन / कमेंट
2021-10-05 11:27:03 स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकासाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स जी तुमच्या स्पर्धा परीक्षा (MPSC) अभ्यासामध्ये आपणास उपयुक्त ठरतील, ती चॅनेल्स आपल्याबरोबर शेअर करत आहे.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी जॉईन केलेली चॅनेल्स , तुम्ही कधी जॉईन करताय ?

हि चॅनेल्स 3 सोप्या स्टेप मध्ये जॉईन करू शकता:

1) प्रथम टेलिग्राम डाउनलोड करा,त्यावर आपला नंबर रजिस्टर करा .

2) खालील प्रत्येक लिंक वर क्लिक करा , विविध ऍप चे पर्याय येतील त्यातील Telegram ऍप वर क्लिक करा. चॅनेल ओपन होईल.

3) आता त्या चॅनेल च्या तळाशी असलेल्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा, झाले काम.

तुम्हाला अपडेट्स मिळायला सुरवात होतील.

काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स

विषयानुसार स्वतंत्र चॅनेल्स, त्यामुळे गोंधळ होत नाही, ज्या विषयाची माहिती हवी आहे त्या चॅनेल वर जाऊन माहिती घेऊ शकता.

eMPSCkatta चे official टेलिग्राम चॅनेल (टेलिग्राम वरील सर्वात मोठे चॅनेल) :
https://telegram.me/eMPSCkatta

स्पर्धाग्राम प्लॅटफॉर्मचे official चॅनेल:
https://telegram.me/spardhagram

Majhi Test चे official टेलिग्राम चॅनेल:
https://telegram.me/MajhiTest

दररोजच्या चालू घडामोडीसाठी खालील चॅनेल जॉईन करा :
https://telegram.me/ChaluGhadamodi

नोकरी विषयक अपडेट्स:
https://telegram.me/jobkatta

फक्त पुणे मधील सेमिनार/क्लास माहिती :
https://Telegram.me/MPSCPune

महाराष्ट्रातील मोफत सेमिनार, क्लास, बॅच ची माहिती:
https://t.me/eMahaMPSC

राज्यसेवा पूर्व परीक्षा CSAT पेपर ची परिपूर्ण तयारीसाठी :
https://telegram.me/MPSCcsat

Pdf , ऑडिओ, विडिओ ,विषयानुसार नोट्स , चालू घडामोडी मासिके , लोकराज्य , इ. मटेरियल:
https://telegram.me/MPSCmaterial_mv

मानव संसाधन विकास व मानवी हक्क ( राज्यसेवा मुख्य पेपर -3 साठी ):
https://telegram.me/mpscHRD

मराठी व्याकरण विषयक तयारी :
https://telegram.me/Marathi

इंग्रजी व्याकरण विषयक तयारी:
https://telegram.me/MPSCEnglish

इतिहास :
https://telegram.me/MPSCHistory

भूगोल:
https://telegram.me/MPSCGeography

राज्यशास्त्र :
https://telegram.me/MPSCPolity

अर्थशास्त्र :
https://telegram.me/MPSCEconomics

सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान :
https://telegram.me/MPSCScience

फक्त अंकगणित व बुद्धिमत्ता:
https://telegram.me/MPSCmaths

तलाठी परीक्षा तयारीसाठी :
https://telegram.me/MahaTalathi

फक्त MPSC एक्साम अलर्ट्स :
https://telegram.me/MPSCAlerts
_______________________________

एक एक करून सर्व चॅनेल्स जॉईन करा व आपल्या सर्व मित्रांनाही जॉईन करून द्या .

MPSC/स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्राशी शेअर करायला विसरू नका.

तुम्ही ऍड असलेल्या सर्व whats app / Telegram काँटॅक्टस् आणि ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा.

652 views08:27
ओपन / कमेंट
2021-10-04 18:58:35 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
592 views15:58
ओपन / कमेंट
2021-10-03 06:26:34
युवा विकास निधी

जॉईन करा @MPSCHRD
858 views03:26
ओपन / कमेंट
2021-10-03 06:26:30
मानवी हक्क व महिला विकास...

जॉईन करा @eMPSCkatta
859 views03:26
ओपन / कमेंट
2021-10-01 05:41:39
____|| SpardhaGram ||____

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 साठी

संपूर्ण GS 3 : मानव संसाधन विकास व मानवी हक्क

स्पेशल Online बॅच

मार्गदर्शक: नितीन पाटील सर

- संपूर्ण अभ्यासक्रमानुसार रचना
- अभ्यासक्रमातील सर्व घटक कव्हर केले जातील
- आयोगाच्या अध्यायावत अभ्यासक्रमानुसार रचना
- बॅचमध्ये एकूण 140+ Videos आणि नोट्स

अधिक माहितीसाठी स्पर्धाग्रामचे App Download करा: https://bit.ly/39vTCfr

संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277
नितीन सर: 9373611496

जॉईन करा @SpardhaGram
384 views02:41
ओपन / कमेंट