Get Mystery Box with random crypto!

MPSC HRD

टेलीग्राम चैनल का लोगो mpschrd — MPSC HRD M
टेलीग्राम चैनल का लोगो mpschrd — MPSC HRD
चैनल का पता: @mpschrd
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 25.65K
चैनल से विवरण

Dedicated to preparation of GS-3 , human resources development and human rights.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 8

2022-02-26 15:20:10 संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021
परीक्षा दिनांक: 26 फेब्रुवारी 2022

संभाव्य उत्तरतालिका

टीप: संबंधित उत्तरतालिकेमध्ये संभाव्य उत्तरे देण्यात आलेली आहेत, तथापि आयोगाच्या अंतिम उत्तरतालीकेतील उत्तरे बरोबर ग्राह्य मानावीत.

जॉईन करा @SpardhaGram
1.1K views12:20
ओपन / कमेंट
2022-02-26 10:19:27 Question Paper

Combine Group B 2021

आज झालेल्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2021 ची प्रश्नपत्रिका...!

अधिक माहितीसाठी जॉईन करा @eMPSCkatta
300 views07:19
ओपन / कमेंट
2022-02-25 16:29:28 दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता 37 जिल्हाकेंद्रावरील 1098 उपकेंद्रावर एकूण 3,62,319 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला आहे.

प्रस्तुत परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
745 views13:29
ओपन / कमेंट
2022-02-22 05:40:00
MPSC परिक्षांविषयी upto date माहितीसाठी, आणि मार्गदर्शनासाठी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेले आपले @eMPSCkatta युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा, खालील लिंक वर क्लिक करा: https://youtube.com/channel/UCY0seixOviRztjLrgmAprJg
75 views02:40
ओपन / कमेंट
2022-02-20 20:45:09
MPSC परिक्षांविषयी upto date माहितीसाठी, आणि मार्गदर्शनासाठी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेले आपले @eMPSCkatta युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा, खालील लिंक वर क्लिक करा: https://youtube.com/channel/UCY0seixOviRztjLrgmAprJg
469 views17:45
ओपन / कमेंट
2022-02-17 15:49:15
आयोगामार्फत दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
819 views12:49
ओपन / कमेंट
2022-02-15 10:09:44
★★ स्पर्धा परीक्षांची पुस्तके घरपोच मागण्याचे विश्वासाचे ठिकाण ★★

◆◆ www.spardhagram.com◆ ◆

स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील सर्वात विश्वासू प्लॅटफॉर्म @eMPSCkatta कडून संचालित...!

www.spardhagram.com

आजच तुम्हाला हवी असलेली पुस्तके ऑर्डर करा आणि मिळावा प्रत्येक पुस्तकावर विशेष सूट..!

आजच भेट द्या : www.spardhagram.com

संपर्क क्रमांक: 9921309921

जॉईन करा @SpardhaGramBooks
43 views07:09
ओपन / कमेंट
2022-02-09 12:57:49 जाहिरात क्रमांक 213/2021 ते 268/2021 करीता दिनांक 1 मार्च 2020 ते दिनांक 17 डिसेंबर 2021 या कालावधीत विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी प्रस्तुत जाहिरातींना मुदतवाढ देण्यात येत आहे.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:- दिनांक 8 फेब्रुवारी 2022 18:00 पासून 13 फेब्रुवारी 2022,23:59 पर्यंत

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
392 views09:57
ओपन / कमेंट
2022-02-06 07:08:18
★★ स्पर्धा परीक्षांची पुस्तके घरपोच मागण्याचे विश्वासाचे ठिकाण ★★

◆◆ www.spardhagram.com◆ ◆

स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील सर्वात विश्वासू प्लॅटफॉर्म @eMPSCkatta कडून संचालित...!

www.spardhagram.com

आजच तुम्हाला हवी असलेली पुस्तके ऑर्डर करा आणि मिळावा प्रत्येक पुस्तकावर विशेष सूट..!

आजच भेट द्या : www.spardhagram.com

संपर्क क्रमांक: 9921309921

जॉईन करा @SpardhaGramBooks
1.4K views04:08
ओपन / कमेंट
2022-02-06 06:20:11
आयुष्यमान योजनेत राज्याला 1142 कोटी रुपये मंजूर

जॉईन करा @ChaluGhadamodi
1.8K views03:20
ओपन / कमेंट