Get Mystery Box with random crypto!

जाहिरात क्रमांक 213/2021 ते 268/2021 करीता दिनांक 1 मार्च 2020 | MPSC HRD

जाहिरात क्रमांक 213/2021 ते 268/2021 करीता दिनांक 1 मार्च 2020 ते दिनांक 17 डिसेंबर 2021 या कालावधीत विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी प्रस्तुत जाहिरातींना मुदतवाढ देण्यात येत आहे.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:- दिनांक 8 फेब्रुवारी 2022 18:00 पासून 13 फेब्रुवारी 2022,23:59 पर्यंत

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts