Get Mystery Box with random crypto!

MPSC HRD

टेलीग्राम चैनल का लोगो mpschrd — MPSC HRD M
टेलीग्राम चैनल का लोगो mpschrd — MPSC HRD
चैनल का पता: @mpschrd
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 25.65K
चैनल से विवरण

Dedicated to preparation of GS-3 , human resources development and human rights.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 7

2022-08-01 15:00:01 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
4.9K views12:00
ओपन / कमेंट
2022-06-24 09:30:45
@mpscHRD
554 views06:30
ओपन / कमेंट
2022-06-24 09:00:29
@mpscHRD
829 views06:00
ओपन / कमेंट
2022-06-23 15:19:32 जाहिरात :-
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022

एकूण पदे:- 800
(1) सहायक कक्ष अधिकारी:- 42 पदे
(2) राज्यकर निरीक्षक :-77 पदे
(3) पोलीस उपनिरीक्षक:-603 पदे
(4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-78 पदे

पूर्व परीक्षेचा दिनांक:- 8 ऑक्टोबर 2022
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:-15 जुलै 2022

प्रस्तुत भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
798 views12:19
ओपन / कमेंट
2022-06-21 14:16:57 'दुय्यम निबंधक (श्रेणी 1)/मुद्रांक निरीक्षक, अराजपत्रित गट-ब' संवर्गाचा समावेश करून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त परीक्षेची सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/5127

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
940 views11:16
ओपन / कमेंट
2022-06-17 16:36:57
जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 24 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
1.4K views13:36
ओपन / कमेंट
2022-06-16 16:41:13
जाहिरात क्रमांक 269/2021 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
729 views13:41
ओपन / कमेंट
2022-06-16 16:31:30 जाहिरात क्रमांक 269/2021 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
813 views13:31
ओपन / कमेंट
2022-06-16 07:30:56
@mpscHRD
2.5K views04:30
ओपन / कमेंट
2022-02-26 17:10:20
आपल्या सर्वांच्या सहकार्याने @eMPSCkatta युट्युब चॅनेल ने 300K सदस्य संख्येचा टप्पा नुकताच पार केला...!

यानिमित्ताने @eMPSCkatta सर्व विद्यार्थीमित्रांना तसेच eMPSCkatta वरील सर्व मार्गदर्शकांना धन्यवाद देत आहे..!

विद्यार्थिमित्रांनो आपली साथ अशीच कायम राहुदेत, आपल्या सर्वांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याचा पुरेपूर प्रयत्न संपूर्ण @eMPSCkatta टीम करेल..!

धन्यवाद...!

चॅनेल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/channel/UCY0seixOviRztjLrgmAprJg/featured

Regards- @eMPSCkattaAdmin
767 views14:10
ओपन / कमेंट