Get Mystery Box with random crypto!

MPSC HRD

टेलीग्राम चैनल का लोगो mpschrd — MPSC HRD M
टेलीग्राम चैनल का लोगो mpschrd — MPSC HRD
चैनल का पता: @mpschrd
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 25.65K
चैनल से विवरण

Dedicated to preparation of GS-3 , human resources development and human rights.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 3

2022-11-09 15:57:47
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 च्या शारीरिक चाचणी बाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
764 views12:57
ओपन / कमेंट
2022-11-09 14:58:45
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर क्रमांक 1 (जाहिरात क्रमांक 260 ते 262/2021) ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
881 views11:58
ओपन / कमेंट
2022-11-09 14:58:18 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर क्रमांक 1 (जाहिरात क्रमांक 260 ते 262/2021) ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
772 views11:58
ओपन / कमेंट
2022-11-09 14:02:18
जा. क्र. 59/2021 सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 चे गुण व स्कॅन उत्तरपत्रिका उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच फेरपडताळणीकरीता अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना दिनांक 10/11/2022 ते 19/11/2022 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
164 views11:02
ओपन / कमेंट
2022-11-07 16:15:06
पहिल्या उत्तरतालिकेनुसार 5 नोव्हेंबर 2022 रोजी पार पडलेल्या संयुक्त गट क पूर्व परीक्षेचा तुमचा स्कोर किती आहे?
Anonymous Poll
7%
30 पेक्षा कमी
11%
30 - 40
25%
40 - 50
32%
50 - 60
16%
60 - 70
10%
70 पेक्षा जास्त
25.0K voters1.8K views13:15
ओपन / कमेंट
2022-11-07 15:34:30
जाहिरात क्रमांक 77/2022 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, हरकती सादर करण्याकरीता दिनांक 12 नोव्हेंबर 2022 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
1.6K views12:34
ओपन / कमेंट
2022-11-07 15:33:55 जाहिरात क्रमांक 77/2022 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, हरकती सादर करण्याकरीता दिनांक 12 नोव्हेंबर 2022 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
1.5K views12:33
ओपन / कमेंट
2022-11-07 15:22:09 5 नोव्हेंबर 2022 रोजी पार पडलेला संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2022 चा पेपर आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाला आहे.

जॉईन करा : @MPSCAlerts
1.4K views12:22
ओपन / कमेंट
2022-10-17 15:54:50
जाहिरात क्रमांक 49/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021-पेपर क्रमांक 2 पोलीस उपनिरीक्षक परिक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
2.5K views12:54
ओपन / कमेंट
2022-10-17 15:52:41 जाहिरात क्रमांक 49/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021-पेपर क्रमांक 2 पोलीस उपनिरीक्षक परिक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
2.5K views12:52
ओपन / कमेंट