Get Mystery Box with random crypto!

MPSC HRD

टेलीग्राम चैनल का लोगो mpschrd — MPSC HRD M
टेलीग्राम चैनल का लोगो mpschrd — MPSC HRD
चैनल का पता: @mpschrd
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 25.65K
चैनल से विवरण

Dedicated to preparation of GS-3 , human resources development and human rights.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 6

2022-08-25 14:58:07 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022

पेपर 1 - प्रथम उत्तरतालिका

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
1.6K views11:58
ओपन / कमेंट
2022-08-24 12:18:58
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 जा. क्र. 053/2022 करीता पुणे जिल्हाकेंद्राच्या बैठक व्यवस्थेमध्ये बदल केल्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.


MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
1.5K views09:18
ओपन / कमेंट
2022-08-21 15:46:48
21 ऑगस्ट 2022 रोजी पार पडलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 सामान्य CSAT पेपर 2 मधील तुम्ही किती प्रश्न सोडवले.
Anonymous Poll
5%
30 - 40
12%
40 - 50
33%
50 - 60
34%
60 - 70
24%
70 - 80
18.8K voters3.6K views12:46
ओपन / कमेंट
2022-08-21 15:46:35
21 ऑगस्ट 2022 रोजी पार पडलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 सामान्य अध्ययन पेपर 1 मधील तुम्ही किती प्रश्न सोडवले.
Anonymous Poll
4%
30 - 40
4%
40 - 50
7%
50 - 60
11%
60 - 70
16%
70 - 80
27%
80 - 90
42%
90 - 100
18.1K voters3.0K views12:46
ओपन / कमेंट
2022-08-21 14:55:32 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022

आज झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 CSAT चा पेपर

जॉईन करा @eMPSCkatta
2.7K views11:55
ओपन / कमेंट
2022-08-21 10:13:44 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022

आज झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 चा पेपर

जॉईन करा @eMPSCkatta
2.6K views07:13
ओपन / कमेंट
2022-08-20 18:04:45 राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ करिता उमेदवारांची हजेरी बुबुळ ओळख पडताळणी द्वारे नोंदविण्यात येणार असल्यामुळे उमेदवारांनी सकाळी ८.३० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे तसेच हजेरी नोंदविल्यानंतर थेट वर्गामध्ये जाणे बंधनकारक आहे अन्यथा आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजण्यात येईल.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
2.5K views15:04
ओपन / कमेंट
2022-08-18 12:43:47 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 द्वारे 161 संवर्गाच्या भरतीकरीता दि.11 मे 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये (जा.क्र.45/2022) खालील संवर्गाची पदे समाविष्ट करण्यासंदर्भात शासनाकडून मागणीपत्रे प्राप्त झाली आहेत:
(1)उपजिल्हाधिकारी,गट अ-33
(2)पोलीस उपअधीक्षक,गट अ-41
(3)सहायक राज्यकर आयुक्त, गट अ-47
(4) उपमुख्य कार्यकारी अधिकारी,गट अ-14
(5) उपनिबंधक,सहकारी संस्था, गट अ-2
(6) शिक्षणाधिकारी, गट अ-20
(7) प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी),गट अ-6
(8) तहसीलदार, गट अ-25
(9)सहायक गट विकास अधिकारी,गट ब -80
(10) उपअधीक्षक,भूमी अभिलेख,गट ब-3
(11)सहायक निबंधक,सहकारी संस्था,गट ब -2
(12) उपशिक्षणाधिकारी, गट ब-25
(13)सहायक प्रकल्प अधिकारी,गट ब- 42

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
3.4K views09:43
ओपन / कमेंट
2022-08-15 11:09:34
4.3K views08:09
ओपन / कमेंट
2022-08-02 13:36:59 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांमध्ये उमेदवारांकडून अचूक तपशील न नोंदविल्यास अशा उत्तरपत्रिकांच्या मुल्यांकनासंदर्भात आयोगाकडून केल्या जाणाऱ्या कार्यवाहीबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
7.0K views10:36
ओपन / कमेंट