Get Mystery Box with random crypto!

#MPSCAlerts महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरती प्रक् | MPSC HRD

#MPSCAlerts

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवार/व्यक्ती यांच्याकडून केल्या जाणाऱ्या असभ्य, असंस्कृत, असंसदीय व अश्लील भाषेतील टीका-टिपणी/ संभाषण इत्यादिसंदर्भात आयोगाकडून करण्यात येणाऱ्या कारवाईबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts