Get Mystery Box with random crypto!

MPSC History

टेलीग्राम चैनल का लोगो mpschistory — MPSC History M
टेलीग्राम चैनल का लोगो mpschistory — MPSC History
चैनल का पता: @mpschistory
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 147.02K
चैनल से विवरण

Here u can get useful info about History for competitive exams.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial_mv
@MPSCHRD
@MPSCCsat
@MahaTalathi

Ratings & Reviews

1.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 369

2021-02-02 18:55:51 लोकमान्य टिळक : ग्रंथसंपदा

आर्क्टिक होम ऑफ वेदाज

ओरायन

गीतारहस्य

टिळक पंचांग पद्धती. (ही आज कित्येक ठिकाणी विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात वापरली जाते.)

टिळकांची पत्रे, एम. डी. विद्वांस यांनी संपादित.

वेदांचा काळ व वेदांग ज्योतिष (Vedic Chronology and Vedang Jyotish)

Selected documents of Lokamanya Bal Gangadhar Tilak, 1880-1920, रविंद्र कुमार यांनी संपादित केले आहे.

The Hindu philosophy of life, ethics and religion (१८८७ मध्ये प्रकाशित).

13.3K viewsedited  15:55
ओपन / कमेंट
2021-02-02 08:10:58
____|| SpardhaGram ||____

राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त...

प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास

30% Off

मार्गदर्शक: पवन सर

- बॅच कालावधी 15 दिवस
- एकूण 18+ व्हिडिओज
- बॅच वैधता 180 दिवस
- प्रत्येक व्हिडिओस 3 पट वॉचटाइम

अधिक माहितीसाठी स्पर्धाग्रामचे App Download करा: https://bit.ly/39vTCfr

संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277
पवन सर : 8668677916

जॉईन करा @SpardhaGram
14.8K views05:10
ओपन / कमेंट
2021-02-02 08:10:28
____|| SpardhaGram ||____

GS 1 : राज्यसेवा मुख्य परीक्षा

संपूर्ण इतिहास

25% Off

मार्गदर्शक: पवन सर

- बॅच कालावधी 60 दिवस
- एकूण 65+ व्हिडिओज
- बॅच वैधता 365 दिवस
- प्रत्येक व्हिडिओस 3 पट वॉचटाइम

अधिक माहितीसाठी स्पर्धाग्रामचे App Download करा: https://bit.ly/39vTCfr

संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277
पवन सर : 8668677916

जॉईन करा @SpardhaGram
13.0K views05:10
ओपन / कमेंट
2021-02-02 06:06:01 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट 1858

गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १८५८ हा युनायटेड किंग्डमच्या संसदेत इ.स. १८५८मध्ये पारित करण्यात आलेला कायदा होता.

याद्वारे भारताचा राज्यकारभार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेण्यात आला. बोर्ड ऑफ कंट्रोल व कोर्ट ऑफ डायरेक्टर बरखास्त करून भारत मंडळ व भारतमंत्री पद निर्माण झाले.

ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपुष्टात येउन ब्रिटनच्या राणीची सत्ता सुरु झाली. दुसरी कायदा समिती नेमण्यात आली.संस्थानिकांच्या अंतर्गत हस्तक्षेप ढवळाढवळ न करण्याचे आश्वासन देण्यात आले.
13.1K views03:06
ओपन / कमेंट
2021-02-02 06:01:01 चार्टर अ‍ॅक्ट १८३३

ह्या कायद्यान्वये कंपनीचा कारभार हळूहळू आटोपता घेण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले गेले. कंपनीचे चीनबरोबर व्यापाराचे सर्वाधिकार काढून घेण्यात आले.

कंपनीच्या प्रमुखाला गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल ऐवजी गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हा हुद्दा देण्यात आला. कायद्याची अंमलबजावणी संपूर्ण हिंदुस्थानभर करण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला.

गव्हर्नर जनरलच्या समितीमध्ये चौथ्या सभासदाची भर घालण्यात आली. त्यासाठी पहिली नेमणूक लॉर्ड मेकॉले या अधिकाऱ्याची करण्यात आली.

मद्रास आणि मुंबई राज्य गव्हर्नर जनरलच्या अखत्यारीखाली आले. याच कायद्याने आग्रा हा नवीन विभाग अस्तित्वात आला.

कोणाही भारतीयाला त्याच्या धर्म, जन्मस्थान, वर्ण वा वंश ह्या कारणावरून नोकरीची संधी नाकारण्यात येऊ नये असा नियम जाहीर झाला.

ब्रिटिश नागरिकांना भारतात मालमत्ता खरेदी करण्याचे व कायम नागरिकत्वाचे अधिकार मिळाले.
12.7K views03:01
ओपन / कमेंट
2021-02-02 05:55:06 चार्टर अ‍ॅक्ट १७९३

चार्टर अ‍ॅक्ट १७९३ हा ब्रिटिश संसदेने १७९३मध्ये पारित केलेला कायदा होता.

या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीला भारतात राज्यकारभारासाठी २० वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. समिती सदस्यांनी दिलेल्या सूचना नाकारण्याचा अधिकार गव्हर्नरला मिळाला.


12.1K views02:55
ओपन / कमेंट