Get Mystery Box with random crypto!

लोकमान्य टिळक : ग्रंथसंपदा आर्क्टिक होम ऑफ वेदाज ओरायन गी | MPSC History

लोकमान्य टिळक : ग्रंथसंपदा

आर्क्टिक होम ऑफ वेदाज

ओरायन

गीतारहस्य

टिळक पंचांग पद्धती. (ही आज कित्येक ठिकाणी विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात वापरली जाते.)

टिळकांची पत्रे, एम. डी. विद्वांस यांनी संपादित.

वेदांचा काळ व वेदांग ज्योतिष (Vedic Chronology and Vedang Jyotish)

Selected documents of Lokamanya Bal Gangadhar Tilak, 1880-1920, रविंद्र कुमार यांनी संपादित केले आहे.

The Hindu philosophy of life, ethics and religion (१८८७ मध्ये प्रकाशित).