MPSC History

टेलीग्राम चैनल का लोगो mpschistory — MPSC History
408
चैनल से विषय:
Mpscalerts
History
टेलीग्राम चैनल का लोगो mpschistory — MPSC History
चैनल से विषय:
Mpscalerts
History

टिप्पणियाँ

टिप्पणी पोस्ट करने के लिए आपको लॉगिन करना होगा।चैनल का पता: @mpschistory
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 209,157 (डेट अपडेट करें: 2022-01-18)
चैनल से विवरण

Here u can get useful info about History for competitive exams.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial_mv
@MPSCHRD
@MPSCCsat
@MahaTalathi

नवीनतम संदेश

2022-01-17 08:43:55
◆◆●◆|| Online Test Series ||◆●◆◆

★संयुक्त पूर्व गट- ब 2021 टेस्ट सिरीज

विषयानुसार 6 टेस्ट

सामान्य अध्ययन - 6 टेस्ट

ऑफर फी - 300/-

ऑफरचा शेवटा दिवस 31 डिसेंबर 2021

मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com

PC/Laptop युसर:
http://majhitest.com

किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3

संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest
2.1K views05:43
ओपन / कमेंट
2022-01-16 07:35:13
संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2021 ची तयारी करा स्पर्धाग्राम सोबत कुठेही.... कधीही...!

आगामी संयुक्त 'गट ब व गट क' पूर्व परीक्षा स्पेशल बॅचेस...!

◆ आधुनिक भारताचा इतिहास
◆ भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल
◆ अर्थव्यवस्था
◆ राज्यव्यवस्था
◆ अंकगणित व बुद्धिमत्ता
◆ संपूर्ण सामान्य विज्ञान

अधिक माहितीसाठी डाउनलोड करा स्पर्धाग्राम App लिंक : https://bit.ly/39vTCfr

अधिक माहितीसाठी संपर्क: 9604020277

जॉईन करा स्पर्धाग्राम चे टेलिग्राम चॅनेल @SpardhaGram
2.4K views04:35
ओपन / कमेंट
2022-01-15 17:57:01 त्यांचे वडील विल्यम पेजवुड हे त्या ८-९ वर्षांच्या असतानाच वारले. आई एम्पिल आर्थिक संकटात सापडली. तिच्या मैत्रिणीने अ‍ॅनीला आपल्या घरी नेऊन तिचे पालनपोषण केले.

१८६६ सालात ईस्टर सणाच्या वेळी ॲनीच्या तिच्या भावी पतीशी ओळख झाली. ते केंब्रिज विद्यापीठाचे पदवीधर होते, तसेच धर्मोपदेशक होते. त्याचं नाव रेव्हरंड फ्रॅंॅंक बेझंट होते. वयाच्या १९-२० व्या वर्षी त्यांचे ॲनीशी लग्न झाले. 

तिला फुरसतीच्या वेळात पुस्तके वाचावी, आदर्शाचा विचार करावा याची आवड होती, मात्र फ्रॅंॅंक यांना मात्र ॲनी यांनी त्यांच्या मर्जीनुसार वागावे असे वाटायचे. त्यांना दोन मुलेही झाली. पण ती दोघेही वारंवार आजारी पडू लागली. ईश्वरभक्ती व सदाचरणी असूनही मुले आजारी पडतात, यामुळे त्यांची ईश्वरावरील श्रद्धा पार उडाली. पती-पत्नीत दुरावा निर्माण झाला व त्यांनी घटस्फोट घेतला. अ‍ॅनी बेझंट आईकडे राहायला आल्या. तीही अ‍ॅनीच्या दुःखाने खचली व मरण पावली.


याच काळात विचारवंत चार्ल्स ब्रॅडला यांच्याशी अ‍ॅनीशी गाठ पडली. त्या स्त्री-सुधारणावादी होत्या. ब्रॅडला यांच्या नॅशनल रिफॉर्मरमध्ये त्यांनी सहसंपादिका या नात्याने अनेक लेख लिहिले. मॅडम हेलेना ब्लाव्हॅटस्की या थिऑसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्याशी ‌अ‍ॅनीची गाठ पडली.

त्यांचा 'सीक्रेट डॉक्ट्रिन' हा ग्रंथ अ‍ॅनीने वाचला. जगाचा सांभाळ करणारी एक अदृश्य शक्ती आहे व ती सदैव सावध आहे. यावर अ‍ॅनीचा विश्वास बसला व त्या विचारप्रचारासाठी १८९३ साली त्या भारतात आल्या. 'जन्माने ख्रिश्चन व मनाने हिंदू' असे त्या स्वतःबद्दल नेहमी म्हणत.

लोकमान्य टिळकांप्रमाणेच त्यांनी 'होमरूल' आंदोलन उभारले. भारताच्या स्वातंत्र्याचा त्यांनी सदैव पुरस्कार केला. त्यांना भारताच्या स्वातंत्र्यलढयाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. त्या समाजवादी विचारसरणीच्या होत्या.

इ.स. १८७५ मध्ये चार्ल्स ब्रॅडलाफ या समाजवादी विचारवंताबरोबर त्यांनी कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारा 'द फ्रुट्‌स ऑफ फिलॉसॉफी' हा प्रबंध लिहिला.

या लिखाणाबद्दल दोघांना सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. नंतर अपिलात ही शिक्षा रद्द करण्यात आली. हिंदू आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचा त्यांनी पुरस्कार केला.

जे. कृष्णमूर्तींना त्यांनी आपला मानसपुत्र मानले. भारतीय संस्कृतीचा त्यांनी प्रगाढ अभ्यास केला. शिक्षण, समाजसुधारणा, स्वतंत्रता आंदोलनात त्यांनी भाग घेतला व २० सप्टेंबर, १९३३ रोजी या जगाचा निरोप घेतला.
5.3K views14:57
ओपन / कमेंट
2022-01-15 17:54:01
अ‍ॅनी बेझंट (जन्म : १ ऑक्टोबर १८४७; - २० सप्टेंबर १९३३)

ही इंग्लंडमध्ये जन्मलेली भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि तत्त्वज्ञानी होती.

भारतीय राजकारणाशी एकनिष्ठ महिला.

• १८९३ मध्ये भारतात आगमन.

• १९१४ 'न्यू इंडिया' वृत्तपत्र काढले.

• १९०७ 'जागतिक थिऑसॉफिकल' सोसायटीची अध्यक्षा.
4.8K views14:54
ओपन / कमेंट
2022-01-15 15:48:31
----- MajhiTest -----

खास विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ऑफर कालावधी 17 जानेवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आला आहे. ऑफरचा सर्वांनी फायदा घ्या...!

संयुक्त गट - ब पूर्व परीक्षा 2022 घरपोच पोस्टल टेस्ट सिरीज

आजच बुकिंग करा आणि मिळावा 50% सूट

प्री बुकिंग ऑफर वैधता - 17 जानेवारी 2022

टेस्टची रचना - 6 Test (GS) + 6 Test (Subject Wise) = 12

प्री बुकिंग करण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या:

भेट द्या: https://spardhagram.com/book/combine-group-b-preliminary-test-series-2021-majhitest-com-359

संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest
4.2K views12:48
ओपन / कमेंट
2022-01-14 20:11:33
इतिहास: मध्ययुगीन भारत अतिसंभाव्य प्रश्न Final Touch

लिंक -

1.2K views17:11
ओपन / कमेंट
2022-01-14 16:24:54
आयोगामार्फत दिनांक २३ जानेवारी, २०२२ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ च्या प्रवेश प्रमाणपत्राबाबत प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
3.0K views13:24
ओपन / कमेंट
2022-01-14 14:12:24
इतिहास: मध्ययुगीन भारत अतिसंभाव्य प्रश्न Final Touch

14 जानेवारी सायंकाळी 6:00
वाजता

खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

लिंक -

6.5K views11:12
ओपन / कमेंट
2022-01-13 11:16:38
5652)ज्ञानप्रकाश ' पत्राबाबत असत्य विधान/ने कोणते ?
(अ) पुणे येथून सुरू करण्यात आले
(ब) कृष्णाजी रानडे यांनी सुरू केले. (क)1857 मध्ये सुरू करण्यात आले.
Anonymous Quiz
14%
1)फक्त ब
38%
2)फक्त क
30%
3)फक्त अ क
17%
4)अ ब फक्त
1.5K voters2.7K views08:16
ओपन / कमेंट
2022-01-13 11:13:25
5651)लॉर्ड एल्फिन्स्टन बाबत असत्य नसणारे विधान/ने ओळखा :
(अ) देशी भाषेतून शिक्षण द्यावे या मताचा तो होता.
(ब)आधुनिक भारताचा शिल्पकार म्हणून ओळखले जाते.
Anonymous Quiz
14%
1)फक्त ब
35%
2)फक्त अ
27%
3)कोणतेही नाही
25%
4)अ व ब
1.4K voters2.9K views08:13
ओपन / कमेंट
2022-01-13 11:10:25
5650)लॉर्ड एल्फिन्स्टन बाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ) डेक्कन कमिशनर म्हणून काम केले.
(ब)शेवटपर्यंत अविवाहित राहिला (क)1821 मध्ये मुंबई प्रांताचा गव्हर्नर झाला.
Anonymous Quiz
10%
1)क अ
20%
2)फक्त ब क
47%
3)अ ब क
23%
4)फक्त अ ब
1.5K voters2.8K views08:10
ओपन / कमेंट
2022-01-13 11:07:56
5649)मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Anonymous Quiz
7%
1)ग्रँट
10%
2)चॅप्लिन
22%
3)थॉमस मनरो
61%
4)लॉर्ड एल्फिन्स्टन
1.7K voters2.9K views08:07
ओपन / कमेंट
2022-01-13 11:06:25
5648)खालीलपैकी कोणता ग्रंथ लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी लिहिला नाही ?
(अ) काबूलचा इतिहास (ब) भारताचा इतिहास (क) पानिपतची लढाई (ड)पूर्वेकडील देशात ब्रिटिश सत्तेचा उदय
Anonymous Quiz
24%
1)कोणतेही नाही
26%
2)अ क फक्त
38%
3)क फक्त
12%
4)अ ब फक्त
1.5K voters2.8K views08:06
ओपन / कमेंट
2022-01-13 08:19:09
5647)सत्यमेव जयते ' हे कोणत्या संघटनेचे / समाजाचे घोषवाक्य होते ?
Anonymous Quiz
26%
1)सार्वजनिक सभा
33%
2)ज्ञानप्रसारक सभा
20%
3)प्रार्थना समाज
21%
4)यापैकी नाही
1.1K voters1.6K views05:19
ओपन / कमेंट
2022-01-13 08:16:19
5646) ' तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्ये , मराठी राजेरजवाडे ' हे निंबध कोणी लिहिले ?
Anonymous Quiz
32%
1)न्या महादेव गोविंद रानडे
20%
2)लोकमान्य टिळक
28%
3)गोपाळ कृष्ण गोखले
20%
4)गोपाळ गणेश आगरकर
1.0K voters1.7K views05:16
ओपन / कमेंट
2022-01-13 08:14:00
5645)इ.स. 1885 मध्ये स्थापन झालेल्या पदवीधर मंडळापुढे कोणी ' आमचे पदवीधर लवकर का मरतात ? या विषयावर व्याख्यान दिले.
Anonymous Quiz
29%
1)लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख
22%
2)रा गो भांडारकर
41%
3)न्या महादेव गोविंद रानडे
7%
4)महात्मा फुले
1.1K voters1.8K views05:14
ओपन / कमेंट
2022-01-13 08:11:10
5644)...................यांना प्रार्थना समाज हे ब्राम्हणाचे नवे कारस्थान वाटत असे .
Anonymous Quiz
16%
1)मामा परमानंद
29%
2)वासुदेव बळवंत फडके
46%
3)महात्मा फुले
9%
4)सार्वजनिक काका
1.2K voters1.8K views05:11
ओपन / कमेंट
2022-01-12 18:55:31
हुतात्मा दिन
3.9K viewsedited  15:55
ओपन / कमेंट
2022-01-11 07:34:39
राजा राममोहन रॉय
1.9K viewsedited  04:34
ओपन / कमेंट
2022-01-11 07:34:38
2.0K views04:34
ओपन / कमेंट
2022-01-11 06:33:23
लाल बहादूर शास्त्री
357 viewsedited  03:33
ओपन / कमेंट
2022-01-09 06:30:52
join us @MPSCHistory
2.6K views03:30
ओपन / कमेंट
2022-01-09 06:07:01
5643)खालीलपैकी कोणी देशी वृत्तपत्र कायदा करून वृत्तपत्रांची मुस्कटदाबी केली ?
Anonymous Quiz
15%
1)लॉर्ड रिपन
62%
2)लॉर्ड लिटन
19%
3)लॉर्ड डफरीन
4%
4)यापैकी नाही
1.7K voters3.1K views03:07
ओपन / कमेंट
2022-01-09 04:59:01
5642)(अ)1882 ला स्थानिक स्वराज्य संस्था कायदा करण्यात आला.
(ब)1882 ला विल्यम हंटर कमिशन नेमण्यात आले.
Anonymous Quiz
12%
1)ब बरोबर फक्त
26%
2)अ बरोबर फक्त
14%
3)अ व ब चूक
48%
4)अ व ब बरोबर
1.8K voters3.7K views01:59
ओपन / कमेंट
2022-01-09 04:54:01
5641)1886 ला स्थापन करण्यात आलेल्या लोकसेवा आयोगाच्या बाबत सत्य विधाने ओळखा :
(अ) लॉर्ड डफरीन याच्या काळात झाली.
(ब) अध्यक्ष चार्ल्स अचिसन होते.
Anonymous Quiz
11%
1)कोणतेही नाही
19%
2)फक्त ब
26%
3)फक्त अ
44%
4)अ व ब
1.8K voters3.5K views01:54
ओपन / कमेंट