Get Mystery Box with random crypto!

MPSC History

टेलीग्राम चैनल का लोगो mpschistory — MPSC History M
टेलीग्राम चैनल का लोगो mpschistory — MPSC History
चैनल का पता: @mpschistory
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 146.40K
चैनल से विवरण

Here u can get useful info about History for competitive exams.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial_mv
@MPSCHRD
@MPSCCsat
@MahaTalathi

Ratings & Reviews

1.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 362

2021-02-11 07:17:02
आगामी सर्व MPSC परीक्षांसाठी आवश्यक....

संपूर्ण NCERT आता मराठी मधून....
---------------------------------------------
|| समग्र NCERT ||

| इतिहास | भूगोल | राज्यव्यवस्था | अर्थव्यवस्था |

लेखक : डॉ. रमेश रूनवाल, गौरव कोटेचा, पूनम पवार.

प्रकाशक: kwiklearn Publication, Pune.

पाने: 584

किंमत: ₹ 380/-
---------------------------------------------
5 वी ते 12 वी जुने तसेच नवीन NCERT पुस्तकांवर आधारित सर्व समावेशक संदर्भ ग्रंथ.
इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थशास्त्र मधील सर्व समान घटकांची एकत्रित मांडणी
आयोगाच्या धरतीवर मांडणी
Kwik Revision साठी महत्वाच्या मुद्द्यांना Highlight
उत्तम नकाशे व Mind Chart
NCERT मधील सर्व महत्वाच्या मुद्यांचा समावेश
सर्व घटकांची परिक्षाभिमुख मांडणी

एकवेळा नक्की अभ्यासावे असा संदर्भ ग्रंथ...

महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध...

Online Amazon वरही उपलब्ध : https://amzn.to/36CLCqG

अधिक माहितीसाठी संपर्क: 9561967445
----------------------------------------------
जॉईन करा @MPSCMaterial
7.5K views04:17
ओपन / कमेंट
2021-02-11 05:00:06
नियतकालिके
12.1K views02:00
ओपन / कमेंट
2021-02-10 19:28:01 शेवट (सविनय कायदेभंग)

गोलमेज परिषदेला गेलेल्या काही हिंदी पुढार्यांनी गोलमेज परिषदेहून आल्यावर महात्मा गांधींची भेट घेतली व मजूर पक्षाच्या मनात भारताच्या स्वातंत्र्याबद्दल सहानुभूती असल्याचे सांगितले व महात्मा गांधींनी व्हाईसरॉयची भेट घेऊन तडजोड करावी असे सुचविले.

त्याप्रमाणे महात्मा गांधी व लॉर्ड आयर्विन यांच्यात फेब्रुवारी १९३१ मध्ये बैठक सुरू झाली आणि मार्च ५ १९३१ च्या बैठकीत दोघांमध्ये करार झाला तो करार गांधी-आयर्विन करार म्हणून प्रसिद्ध आहे. या करारानंतर सविनय कायदेभंगाची चळवळ समाप्त झाली
14.1K views16:28
ओपन / कमेंट
2021-02-10 19:27:01 परिणाम (सविनय कायदेभंग)

सविनय कायदेभंगाच्या चळवळीमुळे जनतेच्या देशभक्तीला मोठे उधाण आले.

लोक सरकारी जागांचे राजीनामे देऊ लागले. तळागाळातील हजारो लोक सत्याग्रहात सामील झाले. सैन्यात राष्ट्रभक्ती वाढली. वायव्य सरहद्द प्रांतातही देशभक्तीचे वारे पसरले.

या सर्वांचा परिणाम म्हणून ब्रिटीश सरकारने पंतप्रधान मॅक्डोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली लंडन येथे पहिली गोलमेज परिषद बोलावली.
13.6K views16:27
ओपन / कमेंट
2021-02-10 19:25:07 स्वरूप (सविनय कायदेभंग )

मिठाचा सत्याग्रह

सरकारी शिक्षणसंस्थांवर बहिष्कार

परदेशी माल, दारू, अफू विकणार्या दुकांनांवर निदर्शने

परदेशी मालाची होळी

करबंदी

हे कायदेभंग चळवळीतील प्रमुख आदेश महात्मा गांधींनी जनतेला दिले होते. नेहरू रिपोर्ट लागू करण्यासाठी गाधीनी ब्रिटिशांना मुदत दिली.
13.0K views16:25
ओपन / कमेंट
2021-02-10 19:25:07 सविनय कायदेभंग

सुरुवात

भारतीय स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या राष्ट्रसभेला पूर्ण स्वराज्य हवे होते, पण ब्रिटीश सरकार ते द्यायला तयार नव्हते.

महात्मा गांधींनी तडजोड म्हणून संपूर्ण दारूबंदी, ५० टक्के शेतसारा माफी, मिठावरील कर रद्द, ५० टक्के लष्कर खर्चाची कपात, देशी मालाला संरक्षण, राजकीय कैद्यांची मुक्तता अशा एकूण अकरा मागण्या ब्रिटीश सरकारपुढे मांडल्या होत्या. सरकारने महात्मा गांधींच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करून दडपशाही सुरू केली. त्यास प्रत्युत्तर म्हणून १४ फेब्रुवारी १९३० रोजी राष्ट्रसभेने महात्मा गांधींच्या नेत्वृत्वाखाली सविनय कायदेभंगाचा जनतेला आदेश दिला.

मिठावर लादलेला कर महात्मा गांधींना मान्य नव्हता; त्यामुळे या कायदेभंगाची चळवळ मिठाचा सत्याग्रह करून करावी, अशी कल्पना त्यांना सुचली व मार्च १२ १९३० रोजी साबरमतीच्या आश्रमातून महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडीयात्रेला निघाले. एप्रिल ५, १९३० ला त्यांनी मिठाचा कायदा मोडला.

13.0K views16:25
ओपन / कमेंट
2021-02-10 10:24:49
महाराष्ट्राचा इतिहास...

जगन्नाथ शंकर सेठ

आज जगन्नाथ शंकर सेठ यांची जयंती, त्यानिमित्त त्यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकणारा हा व्हिडिओ नक्की पहा...

आज सायंकाळी 4 वाजता...

लिंक:

9.9K views07:24
ओपन / कमेंट
2021-02-10 05:00:06
नवा काळ
15.0K views02:00
ओपन / कमेंट