Get Mystery Box with random crypto!

MPSC History

टेलीग्राम चैनल का लोगो mpschistory — MPSC History M
टेलीग्राम चैनल का लोगो mpschistory — MPSC History
चैनल का पता: @mpschistory
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 146.40K
चैनल से विवरण

Here u can get useful info about History for competitive exams.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial_mv
@MPSCHRD
@MPSCCsat
@MahaTalathi

Ratings & Reviews

1.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 364

2021-02-07 19:06:01
समाजसुधारक
30.4K views16:06
ओपन / कमेंट
2021-02-07 07:07:41
MPSC करणाऱ्या प्रत्येकासाठी.....

★ || SpardhaGram ||★

आगामी MPSC परीक्षांची तयारी करा स्पर्धाग्राम सोबत...

स्पर्धाग्राम App मध्ये काय मिळेल?
प्रत्येक विषयासाठी पुण्यातील स्वतंत्र अनुभवी मार्गदर्शक
परिक्षेनुसार आणि विषयानुसार बॅचेसची रचना
तुमच्या तयारीच्या प्रत्येक टप्यासाठी बेसिक फौंडेशन, फास्ट ट्रॅक, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, एकदिवसीय रिव्हिजन बॅचेस उपलब्ध
विविध चालू घडामोडी मासिके, अभ्यासक्रम, मागील प्रश्नपत्रिका, स्टडी मटेरियल उपलब्ध
लवकरच टेस्ट सिरीज उपलब्ध होणार

आजच स्पर्धाग्राम App डाउनलोड करा.

लिंक : https://bit.ly/39vTCfr

अधिक माहितीसाठी संपर्क: 9604020277

जॉईन करा स्पर्धाग्राम चे टेलिग्राम चॅनेल @SpardhaGram
5.4K views04:07
ओपन / कमेंट
2021-02-07 05:34:01 इंदुप्रकाश

जानेवारी १८६२ पासून इंदुप्रकाश हे वृत्तपत्र साप्ताहिकरुपात मुंबईहून प्रसिद्ध होऊ लागले.

ते काढण्यात लोकहितवादींचाच पुढाकार होता.

इंग्रजी विभागाचे संपादक न्यायमूर्ती रानडे होते, तर मराठी विभागाचे संपादक म्हणून जनार्दन सखाराम गाडगीळ काम पाहत.


15.7K views02:34
ओपन / कमेंट
2021-02-07 05:27:01
ज्ञानप्रकाश : वृत्तपत्र
15.5K views02:27
ओपन / कमेंट
2021-02-07 05:17:01 शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली वृत्तपत्रे :

1)विजयी मराठा

2)मूकनायक

3)राष्ट्रवीर

4)शिवछत्रपती

5)संदेश (साप्ताहिक)

6)जागरूक

14.9K views02:17
ओपन / कमेंट
2021-02-07 05:16:01 19 व्या शतकात महाराष्ट्रातील पुढील प्रसिध्द व्यक्तीनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला :


1)विष्णू भास्कर करमकर


2)रामकृष्ण विनायक मोडक


3)नारायण शेषाद्री


4)बाबा पदमनजी


14.5K views02:16
ओपन / कमेंट
2021-02-07 04:35:03 डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता

मूकनायक : ३१ जानेवारी १९२०,

बहिष्कृत भारत:  १९२७,

जनता: १९३०

प्रबुद्ध भारत : १९५६

14.5K views01:35
ओपन / कमेंट
2021-02-07 04:32:01
मिरात-उल्-अखबार 
14.5K views01:32
ओपन / कमेंट
2021-02-07 04:15:03 वॉरेन हेस्टिंग्ज (1774-1785)

एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल (१७८४) हेस्टिंग्स व विलियम जोन्स

रोहिला युद्ध – १७७४

कलकत्त्यात सरकारी टाकसाळ सुरु करण्यात आली. कागदी चलनाचा प्रयोग असयशस्वी.

14.3K views01:15
ओपन / कमेंट
2021-02-07 03:38:02 बंगालमधील राजकीय संस्था

 बंगाभाषा प्रकाशक सभा – १८३६

·          Landholders Association – 1838

जमीनदारांचे हितसंरक्षण करणे

 भारतातील पहिली राजकीय संघटना
– याच संगठनेने सर्वप्रथम संवैधानिक प्रदर्शनाचा मार्ग अनुसरला

·          बंगाल ब्रिटीश इंडिया सोसायटी –१८४३

–उद्देश लोकांमध्ये राजकीय भावना जागृत करणे, राजकीय शिक्षणाला प्रोत्साहित करणे

·  ब्रिटीश इंडियन असोसिएशन  –१८५१

–    Landholders Association व बंगाल ब्रिटीश इंडिया सोसायटी यांच्या एकत्रीकरणातून

# ईस्ट इंडिया असोसिएशन १८६६ @ लंडन : दादाभाई नौरोजी

इंडियन लीग १८७५

शिशिर कुमार घोष  – उद्देश लोकांमध्ये राजकीय भावना जागृत करणे, राजकीय शिक्षणाला प्रोत्साहित करणे

·         – इंडियन असोसिएशन ऑफ कलकत्ता मध्ये विलीन

इंडियन असोसिएशन ऑफ कलकत्ता १८७६

सुरेंद्रनाथ बानर्जी , आनंद मोहन बोस –

 उद्देश तत्कालीन राजकीय व्यवस्थे संदर्भात जनमत तयार

13.1K views00:38
ओपन / कमेंट