बंगालमधील राजकीय संस्था बंगाभाषा प्रकाशक सभा – १८३६ · Landholders Association – 1838 जमीनदारांचे हितसंरक्षण करणे भारतातील पहिली राजकीय संघटना – याच संगठनेने सर्वप्रथम संवैधानिक प्रदर्शनाचा मार्ग अनुसरला · बंगाल ब्रिटीश इंडिया सोसायटी –१८४३ –उद्देश लोकांमध्ये राजकीय भावना जागृत करणे, राजकीय शिक्षणाला प्रोत्साहित करणे · ब्रिटीश इंडियन असोसिएशन –१८५१ – Landholders Association व बंगाल ब्रिटीश इंडिया सोसायटी यांच्या एकत्रीकरणातून # ईस्ट इंडिया असोसिएशन १८६६ @ लंडन : दादाभाई नौरोजी इंडियन लीग १८७५ शिशिर कुमार घोष – उद्देश लोकांमध्ये राजकीय भावना जागृत करणे, राजकीय शिक्षणाला प्रोत्साहित करणे · – इंडियन असोसिएशन ऑफ कलकत्ता मध्ये विलीन इंडियन असोसिएशन ऑफ कलकत्ता १८७६ सुरेंद्रनाथ बानर्जी , आनंद मोहन बोस – उद्देश तत्कालीन राजकीय व्यवस्थे संदर्भात जनमत तयार 13.1K views00:38