Get Mystery Box with random crypto!

चार्टर अ‍ॅक्ट १७९३ चार्टर अ‍ॅक्ट १७९३ हा ब्रिटिश संसदेन | MPSC History

चार्टर अ‍ॅक्ट १७९३

चार्टर अ‍ॅक्ट १७९३ हा ब्रिटिश संसदेने १७९३मध्ये पारित केलेला कायदा होता.

या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीला भारतात राज्यकारभारासाठी २० वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. समिती सदस्यांनी दिलेल्या सूचना नाकारण्याचा अधिकार गव्हर्नरला मिळाला.