Get Mystery Box with random crypto!

MPSC Economics

टेलीग्राम चैनल का लोगो mpsceconomics — MPSC Economics M
टेलीग्राम चैनल का लोगो mpsceconomics — MPSC Economics
चैनल का पता: @mpsceconomics
श्रेणियाँ: अर्थशास्त्र
भाषा: हिंदी
ग्राहकों: 74.65K
चैनल से विवरण

Here u can get all useful info about economics for competitive exams.
Join us @MPSCEconomics

Ratings & Reviews

4.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 7

2023-05-15 17:41:40
अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics
1.9K views14:41
ओपन / कमेंट
2023-05-15 07:36:40
MPSC साठी उपयुक्त मार्गदर्शन पर विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वरून @eMPSCkatta चे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा ( ) आणि त्या समोरील बेल आयकॉन ( ) दाबा...

लिंक: https://www.youtube.com/channel/UCY0seixOviRztjLrgmAprJg
815 views04:36
ओपन / कमेंट
2023-05-15 05:11:43 उद्दिष्टे

कृषी व संलग्न कृषी संलग्न क्षेत्रांमध्ये सार्वजनिक गुंतवणुकीचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्यांना उत्तेजन देणे

कृषी व कृषी सलग्न विषयाशी संबंधित योजनांच्या नियोजन व कार्यान्वयनामध्ये राज्यांना लवचिकता व स्वायत्तता देणे

कृषी व कृषिसंलग्न क्षेत्रांमधील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे

महत्त्वाच्या पिकांना केंद्रीभूत ठेवून वैशिष्ट्यपूर्ण उपाययोजनांद्वारे उत्पादनातील तफावत कमी करणे

आणि गरजेनुसार पिके व प्राधान्यक्रमाचा विचार करून त्यांना राज्याच्या कृषी नियोजनामध्ये स्थान देणे

स्थानिक हवामान उपलब्ध तंत्रज्ञान आणि नैसर्गिक साधनसंपत्ती विचारात घेऊन जिल्हा आणि राज्याच्या कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी प्रकल्पाधारित कृषी आराखडा तयार करण्याचे राज्य शासनांना स्वातंत्र्य देणे

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कृषी व कृषी संलग्न क्षेत्राचा समावेश करण्यात आला असून या अंतर्गत कृषी व फलोत्पादन विभागासह पशुसंवर्धन बुद्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग जलसंधारण विभाग सहकार पणन रेशीम तसेच सदर सर्व विभागाच्या अखत्यारीतील महामंडळे स्वायत्त संस्था व कृषी विद्यापीठ यांचा सहभाग आहे वरील सर्व सहभागी विभाग यंत्रणांकडून अथवा त्यांच्या अधिनस्त सहकारी संस्था खासगी गुंतवणूकदार कंपन्या इत्यादीचे प्रकल्प राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मंजुरीसह सादर करण्यात येतात.

1.8K views02:11
ओपन / कमेंट
2023-05-15 05:11:42 उद्देश

राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून पंचवार्षिक योजना काळात विकासदरामध्ये कृषी व कृषी संलग्न क्षेत्राचा विकासदर 4% गाठणे.

राष्ट्रीय कृषी विकास योजना मध्ये केंद्र सरकार मार्फत जानेवारी 2014 मध्ये सुधारित मार्गदर्शक सूचना सादर केल्या असून 2014 -15 पासून योजनेची नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे.

1.2K views02:11
ओपन / कमेंट
2023-05-15 05:11:41 सुरुवात

राष्ट्रीय कृषी विकास योजनेची सुरुवात 16 ऑगस्ट, 2007रोजी करण्यात आली.

कृषी विकास योजना ही राज्य पुरस्कृत योजना असून योजनेकरिता 100% निधी केंद्र पुरस्कृत आहे.

1.1K views02:11
ओपन / कमेंट
2023-05-15 05:11:40 राष्ट्रीय कृषी विकास योजना

राष्ट्रीय विकास परिषदेत द्वारे 29 मे, 2007 च्या बैठकीमध्ये एक विशेष अतिरिक्त केंद्रीय सहाय्य योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

1.1K views02:11
ओपन / कमेंट
2023-05-15 05:11:39 कृषी श्रमिक सामाजिक सुरक्षा योजना

कृषी श्रमिक सामाजिक सुरक्षा योजना 1 जुलै, 2001 रोजी  लागू करण्यात आली. 

या योजनेअंतर्गत 18 ते 15 वर्षे वयातील कृषी श्रमिकांचा समावेश केला जातो.

सुरुवातीस योजना 50 जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आली.

योजनेअंतर्गत कमीत कमी 20 शेतमजुरांच्या गटाचा विमा उतरविला जातो.

या योजनेअंतर्गत 60 वर्षांच्या आत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास 20,000 रुपये व व्याजासहित जमा रक्कम, पूर्ण अपंगत्व आल्यास 50,000 रुपये, आंशिक अपंगत्व आल्यास 25,000 दिले जातात.

या योजनेअंतर्गत विमाधारकास प्रत्येक वर्षी 365 रुपये चा विमा हप्ता भरावा लागतो .

1.1K views02:11
ओपन / कमेंट
2023-05-15 05:11:38 कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यांची पात्रता

बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2014- 15 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्याची पात्रता निश्चिती करण्याकरिता पुढील दोन निकष निश्चित करण्यात आले

अ) राज्याच्या कृषी क्षेत्रावरील खर्च किमान प्रमाण आधारभूत फ्रेश एवढा राखणे

ब) सर्वकष जिल्हा कृती आराखडा व राज्य कृती आराखडा बनविणे.

1.0K views02:11
ओपन / कमेंट
2023-05-15 05:11:04 सामुदायिक विकास कार्यक्रम


योजनेची सुरुवात 2 ऑक्टोबर 1952

योजनेत कार्यवाही पहिली पंचवार्षिक योजना

लक्ष सामाजिक सोयीसुविधांमध्ये वाढ करणे

उद्देश

ग्रामीण भागातील कृषी पशुपालन ग्रामोद्योग आरोग्य उपचार व बालकल्याण इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींच्या जीवन स्तरांमध्ये वाढ करणे

पहिल्या पंचवार्षिक योजनेत सामुदायिक विकास कार्यक्रम हा ग्रामीण विकास सेवेचे अंग मानण्यात आला.

1.0K views02:11
ओपन / कमेंट
2023-05-15 05:11:03 जवाहर रोजगार योजना

योजनेची सुरुवात 1 एप्रिल 1989

योजनेत कार्यवाही सातवी पंचवार्षिक योजना

लक्ष रोजगार निर्मिती करणे.

उद्देश ग्रामीण पुरुषांनी स्त्रियांना अतिरिक्त रोजगार उपलब्ध करून  गावामध्ये सामुदायिक साधन सामग्री निर्माण करणे त्याचबरोबर ग्रामीण जीवन स्तर उंचावणे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अंशी 20% आर्थिक सहभागातून ही योजना सुरु करण्यात आली

जवाहर रोजगार योजनेत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना आणि ग्रामीण भूमिहीनांसाठी आश्वासित रोजगार योजना समाविष्ट करण्यात आली.


1.0K views02:11
ओपन / कमेंट