Get Mystery Box with random crypto!

कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यांची पात्रता बाराव्या पंचवार्षिक | MPSC Economics

कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यांची पात्रता

बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2014- 15 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्याची पात्रता निश्चिती करण्याकरिता पुढील दोन निकष निश्चित करण्यात आले

अ) राज्याच्या कृषी क्षेत्रावरील खर्च किमान प्रमाण आधारभूत फ्रेश एवढा राखणे

ब) सर्वकष जिल्हा कृती आराखडा व राज्य कृती आराखडा बनविणे.