Get Mystery Box with random crypto!

सामुदायिक विकास कार्यक्रम योजनेची सुरुवात 2 ऑक्टोबर 1952 यो | MPSC Economics

सामुदायिक विकास कार्यक्रम


योजनेची सुरुवात 2 ऑक्टोबर 1952

योजनेत कार्यवाही पहिली पंचवार्षिक योजना

लक्ष सामाजिक सोयीसुविधांमध्ये वाढ करणे

उद्देश

ग्रामीण भागातील कृषी पशुपालन ग्रामोद्योग आरोग्य उपचार व बालकल्याण इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींच्या जीवन स्तरांमध्ये वाढ करणे

पहिल्या पंचवार्षिक योजनेत सामुदायिक विकास कार्यक्रम हा ग्रामीण विकास सेवेचे अंग मानण्यात आला.