Get Mystery Box with random crypto!

जवाहर रोजगार योजना योजनेची सुरुवात 1 एप्रिल 1989 योजनेत कार् | MPSC Economics

जवाहर रोजगार योजना

योजनेची सुरुवात 1 एप्रिल 1989

योजनेत कार्यवाही सातवी पंचवार्षिक योजना

लक्ष रोजगार निर्मिती करणे.

उद्देश ग्रामीण पुरुषांनी स्त्रियांना अतिरिक्त रोजगार उपलब्ध करून  गावामध्ये सामुदायिक साधन सामग्री निर्माण करणे त्याचबरोबर ग्रामीण जीवन स्तर उंचावणे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अंशी 20% आर्थिक सहभागातून ही योजना सुरु करण्यात आली

जवाहर रोजगार योजनेत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना आणि ग्रामीण भूमिहीनांसाठी आश्वासित रोजगार योजना समाविष्ट करण्यात आली.