Get Mystery Box with random crypto!

MPSC Economics

टेलीग्राम चैनल का लोगो mpsceconomics — MPSC Economics M
टेलीग्राम चैनल का लोगो mpsceconomics — MPSC Economics
चैनल का पता: @mpsceconomics
श्रेणियाँ: अर्थशास्त्र
भाषा: हिंदी
ग्राहकों: 74.65K
चैनल से विवरण

Here u can get all useful info about economics for competitive exams.
Join us @MPSCEconomics

Ratings & Reviews

4.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 8

2023-05-15 05:11:02 संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना

योजनेची सुरुवात 25 सप्टेंबर 2001

योजनेत कार्यवाही नववी पंचवार्षिक योजना

लक्ष्य रोजगार निर्माण करणे

उद्देश ग्रामीण बेरोजगारीची चक्र मोडणे रोजगार बरोबर अन्न सुरक्षा पुरविणे पायाभूत सुविधा पुरविणे या उद्देशाने योजना सुरू करण्यात आली

या योजनेअंतर्गत रोजगार धारकांना पाच किलो धान्य व एकूण पगाराच्या 25 टक्के पगार रोख स्वरूपात दिला जात असून याची अंमलबजावणी जिल्हा पंचायत व ग्रामपंचायती मार्फत केली जाते.

1.0K views02:11
ओपन / कमेंट
2023-05-15 05:11:01 संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना

योजनेत 1 एप्रिल 2002 रोजी आश्वासित रोजगार योजना व जवाहर ग्रामसमृद्धी योजना समाविष्ट करण्यात आली

संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेचा खर्च केंद्र सरकार व राज्य सरकार 75:25% प्रमाणात करतात

1 एप्रिल 2018 रोजी संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरेंटी योजनेत समाविष्ट करण्यात आले

1.0K views02:11
ओपन / कमेंट
2023-05-15 05:11:00 ग्रामीण भूमिहीनांसाठी आश्वासित रोजगार योजना

योजनेची सुरुवात – 15 ऑगस्ट, 1983

योजनेत कार्यवाही – सहावी पंचवार्षिक योजना

लक्ष्य – रोजगार निर्मिती करणे

उद्देश – ग्रामीण भूमिहीनांना रोजगाराची हमी देणे, ग्रामीण राहणीमान सुधारणे व त्यांची खरेदी शक्ती वाढविणे, त्याचबरोबर ग्रामीण भागात उत्पादक असे प्रकल्प उभारण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली. ही योजना  एप्रिल 1989 मध्ये जवाहर रोजगार योजनेत विलीन करण्यात आली. 

1.1K views02:11
ओपन / कमेंट
2023-05-15 05:10:58 मूल्यमापण :

1. अशुभ सुरवात –1973 चातेलाचा झटका व चलन फुगवट्याच्या वाढत्या दरामुळे.

2. दरिद्रय निर्मूलन, बेरोजगारी, आणि स्वावलंबन या क्षेत्रांमध्ये अपयश.

3. मात्र योजनेच्या शेवटी अर्थव्यवस्थेत मोठ्या वाढीच्या दराची अपेक्षा निर्माण झाली होती.   
   
4. 26 जुन 1975 – आणीबाणीची घोषणा

5. 1 जुलै 1905 – 20 कलमी कार्यक्रम.

1.1K views02:10
ओपन / कमेंट
2023-05-15 05:10:57 विशेष घटनाक्रम :

1. 2 ऑक्टोबर 1975 रोजी पहिल्या 5 प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्यात आल्या.

2. 1976-77 मध्ये दुसर्‍यांदा भारताचा व्यापारतोल अनुकूल ठरला.

3. 1976 मध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले.

4. 1975-76 मध्ये बाल कल्याणासाठी एकात्मिक बाल विकास योजना (ICDS) सुरू करण्यात आली.

5. 1977-78 मध्ये वाळवंटी क्षेत्रामध्येपरिस्थिकीय संतुलन प्रस्थापित करण्यासाठी वाळवंट विकास कार्यक्रम (DDP)सुरू करण्यात आला.

1.1K views02:10
ओपन / कमेंट
2023-05-15 05:10:56 कार्यक्रम :

TRYSEM – ग्रामीण भागातील तरुणांच्या स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण कार्यक्रम.

किमान गरजा कार्यक्रम –

1. दरिद्री रेषेतील कुटुंबांना मोफत व अनुदानित सेवा.

2. ग्रामीण व शहरी कामगारांची उत्पादक कार्यकक्षमता वाढविणे.

1.1K views02:10
ओपन / कमेंट
2023-05-15 05:10:55 उद्दिष्टे :

1. आर्थिक वाढ – लक्ष्य – 4.4%

2. दारिद्र्य निर्मूलन

3. उत्पादक रोजगारात वाढ

प्राधान्य :

1. शेती

2. उद्योग

3. इंधन / ऊर्जा

1.2K views02:10
ओपन / कमेंट
2023-05-15 05:10:54 पाचवी पंचवार्षिक योजना

कालावधी : 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1979

मुख्यभर : गरीबी हटाओ / दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन

प्रतिमान : अॅलन मान व अशोक रुद्र

योजना खर्च : प्रास्ताविक खर्च – 37,250 कोटी रु व वास्तविक खर्च – 39,426 कोटी रु.

अपेक्षित वृद्धी दर – 4.4%

प्रत्यक्ष वृद्धी दर – 5%

1.4K views02:10
ओपन / कमेंट
2023-05-03 15:01:47
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
1.2K views12:01
ओपन / कमेंट
2023-05-03 12:35:11
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
1.9K views09:35
ओपन / कमेंट