Get Mystery Box with random crypto!

ग्रामीण भूमिहीनांसाठी आश्वासित रोजगार योजना योजनेची सुरुवात – | MPSC Economics

ग्रामीण भूमिहीनांसाठी आश्वासित रोजगार योजना

योजनेची सुरुवात – 15 ऑगस्ट, 1983

योजनेत कार्यवाही – सहावी पंचवार्षिक योजना

लक्ष्य – रोजगार निर्मिती करणे

उद्देश – ग्रामीण भूमिहीनांना रोजगाराची हमी देणे, ग्रामीण राहणीमान सुधारणे व त्यांची खरेदी शक्ती वाढविणे, त्याचबरोबर ग्रामीण भागात उत्पादक असे प्रकल्प उभारण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली. ही योजना  एप्रिल 1989 मध्ये जवाहर रोजगार योजनेत विलीन करण्यात आली.