Get Mystery Box with random crypto!

📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍

टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_test_portal — 📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍 𝗠
टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_test_portal — 📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍
चैनल का पता: @mpsc_test_portal
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 21.17K
चैनल से विवरण

🔴✤🇲 🇵 🇸 🇨  🇹 🇪 🇸 🇹✤🔴
𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 𝗛𝗲𝗿𝗲
🔸𝙊𝙣𝙚-𝙡𝙞𝙣𝙚𝙧𝙨✔️
🔸𝙎𝙩𝙪𝙙𝙮 𝙈𝙖𝙩𝙚𝙧𝙞𝙖𝙡✔️
🔹𝙈𝙋𝙎𝘾 𝙉𝙤𝙩𝙞𝙛𝙞𝙘𝙖𝙩𝙞𝙤𝙣𝙨✔️
🔸𝙂𝙪𝙞𝙙𝙖𝙣𝙘𝙚 𝙖𝙣𝙙 𝘼𝙧𝙩𝙞𝙘𝙡𝙚𝙨✔️
🔹𝘾𝙪𝙧𝙧𝙚𝙣𝙩 𝘼𝙛𝙛𝙖𝙞𝙧𝙨 𝙖𝙣𝙙 𝙌𝙪𝙞𝙯𝙚𝙨✔️

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश

2023-06-12 16:55:50
*LIVE चालू आहे*

*Live...Live....join Live*

*TCS/IBPS पॅटर्न तलाठी/वनरक्षक भरती फ्री live class सुरू झाला आहे*

*Live क्लास लिंक-*
https://youtube.com/live/TJyzbyZ5a64?feature=share7
https://youtube.com/live/TJyzbyZ5a64?feature=share7
*नवीन TCS पॅटर्न अभ्यासक्रम नुसार PYQ प्रश्न पत्रिका स्पष्टीकरणासह LIVE विश्लेषण*
By *समिना नदाफ*

*नवीन तलाठी बॅच सुरू झाली आहे*
*नवीन TCS पॅटर्न अभ्यासक्रम नुसार*

★डिजिटल स्मार्ट बोर्ड वर रेकॉर्डेड व्हिडिओ व LIVE CLASSESS
★ पुण्यातील तज्ञ मार्गदर्शक
★PYQ प्रश्नांचा भरपूर सराव
★  सराव टेस्ट अनलिमिटेड अटेम्पट्स
★ व्हिडिओ कितीही वेळा परत पाहू शकता
★ सर्वात माफक फीस
★ दररोज PRACTICE टेस्ट
★LIVE DOUBT SOLVING Settions

*◆कोर्स link-*

*●संपूर्ण तलाठी भरती कोर्स-999/-*

https://bit.ly/3urZRKb


तसेच *मोफत डेमो* साठी आजच  *Study Hub Pune* हे अँप डाउनलोड करा

*अँप लिंक-*
https://bit.ly/3Idc3TT

*अधिक माहितीसाठीजॉईन व्हाट्सअप्प लिंक-*
https://wa.me/message/EUQK3XU3WABMN1

*हेल्पलाईन*
9552976452

*चॅनेल लिंक*

https://youtube.com/@mypocketstudy7261

*Live सुरू आहे जॉईन
61 views13:55
ओपन / कमेंट
2023-05-31 18:31:38 प्रश्न ) शून्याचा शोध कोणत्या देशात लागला.?

A) भारत

B) अमेरिका

C) इंग्लंड

D) यापैकी नाही
12 views15:31
ओपन / कमेंट
2023-05-31 17:30:09
अहमदनगरचे लवकरच नामांतर अहिल्यानगर म्हणून करणार असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

चोंडी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी नामांतराची ही घोषणा केली.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे.
41 views14:30
ओपन / कमेंट
2023-05-31 16:52:10
TCS/ IBPS मराठी व्याकरण
बॅच जॉईन करण्यासाठी APLICATION LINK


https://lwyvf.courses.store/187028

तलाठी, वनरक्षक , कृषीसेवक, ग्रामसेवक , आरोग्य सेवक, EXCISE CONSTABLE इत्यादी पदांसाठी आवश्यक मराठी व्याकरण
70 + व्हिडिओ
1500+ प्रश्न वर्गातच सोडवुन घेतलें जातात
व्याकरण+ शब्दसंग्रह
UNLIMITED VIEWS
कालावधी - 3 महिने
FEES - 999/-
DEMO LECTURE
DEMO LECTURE

1) वर्णमाला




2) स्वर व स्वरांचे प्रकार




3) प्रयोग भाग:-१




4) समानर्थी शब्द :-



पारंपरिक व्याकरणाबरोबराच भाषिक आकलानावर भर
शब्दसंग्रहाची क्लासमधेच तयारी
आकलन क्षमता, शोधक वृत्ती इत्यादी नविन पॅटर्न नुसार नव्या घटकांचा समावेश
47 views13:52
ओपन / कमेंट
2023-05-31 16:04:58
अहमदनगर होणार आता अहिल्यानगर
61 views13:04
ओपन / कमेंट
2023-05-31 15:44:08
*यंदा सरकारी नोकरी पक्की म्हणून समजा...*

*मागील काही महिन्यात दीपस्तंभ परिवारातील 200 विद्यार्थी विविध परीक्षेमध्ये उत्तीर्ण..*

*सरळसेवा बॅच Offline डेमो लेक्चर 01ते 09 जून दरम्यान सकाळी 10 ते 12 या वेळेत..*

*नांव नोंदणी साठी...व्हाट्सॲप गृप..लिंक*
https://chat.whatsapp.com/KLNfvMzQ3pCKdaBNODZxBq

*ना नफा ना तोटा..तत्त्वावर..*
*दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र.जळगांव..*

*अधिक माहिती साठी संपर्क*
9890406717
64 views12:44
ओपन / कमेंट
2023-05-31 14:29:15 Combined group B group C pre 2023
प्रश्न - उत्तर - स्पष्टीकरण

प्रा. रवीभूषण लिखित सुप्रसिद्ध लुसेंट जनरल सायन्स आता के'सागर्स जनरल सायन्स म्हणून प्रकाशित....

K'Sagar's General Science
(लेखक : रवी भूषण)
87 views11:29
ओपन / कमेंट
2023-05-31 14:29:15
संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब गट क 2023 पेपर अवघड गेला का?
आपण के सागर वाचले होतो का ?
संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क 2024 साठी वाचा.
सूज्ञास अधिक काय सांगणे..

महाराष्ट्र अराजपत्रित (गट 'ब' व गट 'क')
सेवा संयुक्त (Combine) पूर्व परीक्षा 2024साठी उपयुक्त संदर्भ..

गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 87 वी आवृत्ती के सागर

https://ksagar.com/product/gat-b-va-gat-c-sanyukt-purva-pariksha-combine/

2.PSI STI ASO पूर्व परीक्षा विषयनिहाय स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह 2013-2022 के सागर

https://ksagar.com/product/psi-sti-aso-prashnapatrika-vishleshnatmk-vistrul-spstikarne-v-sandarbhash/

3.प्रा.रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद
के सागर सामान्य विज्ञान
अनुवाद अमर मुळे,योगेश नेतनकर संस्करण डॉ.अनिरुद्ध

https://ksagar.com/product/ksagars-samanya-vidnyan/

4.के'सागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स प्रा.रवी भूषण
अनुवाद प्रा.हेमंत देव
संस्करण डॉ.अनिरुद्ध

https://ksagar.com/product/ksagars-objective-general-science-model-practice-sets-marathi/
86 views11:29
ओपन / कमेंट
2023-05-31 10:03:51
*तुम्हाला माहिती असेलच*
*पुढे सर्व सरळसेवा परीक्षा TCS व IBPS घेणार.......!*

*आता TCS व IBPS पॅटर्न ला सामोरे जाण्याचे झाले सोपे*

*तुमच्या जवळ केवळ* - TCS व IBPS पॅटर्न प्रश्नपत्रिका असायला पाहिजेच !

*आणखी कोणत्या परीक्षांसाठी आव्यश्यक* - राज्य उत्पादन शुल्क, तलाठी, वनरक्षक , आरोग्य सेवक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका इद्यादी अनेक परीक्षांसाठी उपयुक्त

*वैशिष्ट्ये*

तुम्हाला माहिती असेल - TCS व IBPS परीक्षा एकाच पद्धतीने घेतली जाते - दोन्हींची काठिण्य पातळी सारखी असते

यामध्ये TCS पॅटर्न सर्वाधिक प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण एकत्रित दिले आहे - तसेच गणित व बुद्धिमापन विषयावर विशेष भर दिला आहे

*Bee Publication ची सुधारित दुसरी आवृत्ती*

*ऑफलाईन ऑर्डर साठी* - आजच आपल्या जवळच्या दुकानदाराकडे मागणी करा व TCS व IBPS परीक्षा पॅटर्न सामोरे जा

*ऑनलाईन ऑर्डर करा*

*Amazon* -
bit.ly/TCS-Pattern

*Flipkart* -
bit.ly/Tcs-Pattern

*अधिक माहितीसाठी संपर्क* - 8788799514
96 views07:03
ओपन / कमेंट
2023-05-31 08:55:40 UPSC यशवंत सत्कार समारंभ व अनुभव कथन.

बुधवार, दि. 31 मे 2023 @ वेळ स. 10 वा.

प्रमुख पाहुणे - मा. श्री. विकास ढाकणे
                  अतिरिक्त आयुक्त, मनपा पुणे.

YouTube लाईव्ह -
https://www.youtube.com/live/ODrg4oI9tFE?feature=share

स्थळ - गणेश कला-क्रिडा मंच स्वारगेट, पुणे.

टीप - कार्यक्रमस्थळी युनिक अकॅडमी पब्लिकेशन्स प्रकाशित पुस्तके 50% सवलतीत उपलब्ध.

संपर्क - 8929920917 / 8956994499
81 views05:55
ओपन / कमेंट