Get Mystery Box with random crypto!

📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍

टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_test_portal — 📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍 𝗠
टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_test_portal — 📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍
चैनल का पता: @mpsc_test_portal
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 21.17K
चैनल से विवरण

🔴✤🇲 🇵 🇸 🇨  🇹 🇪 🇸 🇹✤🔴
𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 𝗛𝗲𝗿𝗲
🔸𝙊𝙣𝙚-𝙡𝙞𝙣𝙚𝙧𝙨✔️
🔸𝙎𝙩𝙪𝙙𝙮 𝙈𝙖𝙩𝙚𝙧𝙞𝙖𝙡✔️
🔹𝙈𝙋𝙎𝘾 𝙉𝙤𝙩𝙞𝙛𝙞𝙘𝙖𝙩𝙞𝙤𝙣𝙨✔️
🔸𝙂𝙪𝙞𝙙𝙖𝙣𝙘𝙚 𝙖𝙣𝙙 𝘼𝙧𝙩𝙞𝙘𝙡𝙚𝙨✔️
🔹𝘾𝙪𝙧𝙧𝙚𝙣𝙩 𝘼𝙛𝙛𝙖𝙞𝙧𝙨 𝙖𝙣𝙙 𝙌𝙪𝙞𝙯𝙚𝙨✔️

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 3

2023-05-18 13:28:11
● अर्थशास्त्र विषयासंदर्भात परीक्षाभिमुख व Authentic Current Data साठीचे One Stop Solution असलेलं Book पुण्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध झाले आहे .

● UPSC, MPSC, Combined (पूर्व आणि मुख्य) या विविध परीक्षामध्ये Economics बाबत Current Data, Info याचे महत्व व प्रश्नांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे.


● अर्थशास्त्र विषयाच्या आकडेवारी संदर्भात सर्वात महत्वाचा व Authentic Source म्हणजे अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल हा असतो.

● पण यामधील Data, Information ही खूपच जास्त Vast व Scattered असते , ती विद्यार्थ्यांना सहजरीत्या अभ्यास करणे शक्य नसते.

● विद्यार्थ्यांचा हा Problem दूर करण्यासाठी आणि अर्थशास्त्र विषयाच्या अद्यावत आकडेवारी ( Fully Updated Data ) संदर्भात अर्थनीति'ज Budget हे One Stop Solution असलेलं पुस्तक उपलब्ध झाले आहे.

● त्यामध्ये अर्थशास्त्रासंदर्भात विस्तीर्ण, अवघड, किचकट असणारी आकडेवारी ही Table, Chart, Infographics या स्वरूपात दिली आहे आहे.


● सर्व माहिती ही एकदम सोप्या पद्धतीने घटक व उपघटक निहाय मुद्देसूद स्वरूपात मांडण्यात आली आहे.

● केंद्र व महाराष्ट्र यांचा अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल यावरील प्रचंड Vast असलेली माहिती/आकडेवारी याची एकत्रित, परीक्षाभिमुख व तुलनात्मक मांडणी असणारे महाराष्ट्रातील पहिले व एकमेव पुस्तक सम्पूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध झाले आहे

◆ Contact ◆
     
9175877787 / 9766206607

₹ अर्थनीति ₹
86 views10:28
ओपन / कमेंट
2023-05-18 11:21:36 जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022-कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
full PDF
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
118 views08:21
ओपन / कमेंट
2023-05-18 11:21:35
#Tax Asst. #Cut Off 2022.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
96 views08:21
ओपन / कमेंट
2023-05-18 11:21:35
#tax
जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022-कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
94 views08:21
ओपन / कमेंट
2023-05-18 11:21:35
#UPSC 2024 वेळापत्रक जाहीर..

CSE पूर्व 2024 साठी 14 फेब्रुवारी रोजी जाहिरात होणार प्रसिद्ध.
26 मे 2024ला होणार पूर्व परीक्षा..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
85 views08:21
ओपन / कमेंट
2023-05-18 11:21:35
कोतवाल पदभरतीला 80% मान्यता..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
77 views08:21
ओपन / कमेंट
2023-05-15 19:08:01 प्रश्न ) शून्याचा शोध कोणत्या देशात लागला.?

A) भारत

B) अमेरिका

C) इंग्लंड

D) यापैकी नाही
20 views16:08
ओपन / कमेंट
2023-05-15 18:28:45
MPSC Combine च्या वर्ष भर नियोजित बॅच वर Discount मिळवण्याची ही शेवटची संधी, Coupon code उद्या रात्री 11.59 पासून होणार बंद

MPSC Wallah घेऊन आला संग्राम ( Foundation + Integrated ) 2024 बॅच
https://smart.link/bi501cqo2fq8k
https://smart.link/bi501cqo2fq8k
https://smart.link/bi501cqo2fq8k

बॅच मध्ये काय मिळणार
कालावधी 1 वर्ष
Daily 1 Lecture
Live + Recorded Classes
Daily Notes
Regular Mocktest
आणि बरंच काही

Fees : 2999/-

आजच जॉईन करा आणि मिळवा 1000/- Discount त्यासाठी MHPW1000 Code चा वापर करा.
44 views15:28
ओपन / कमेंट
2023-05-15 14:38:07

83 views11:38
ओपन / कमेंट
2023-05-15 14:38:07
काय तुम्हाला अजून माहित नाही???
...होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत

प्राकृतिक भूविज्ञान प्राध्यापक सुप्रदाते राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि भूगोल या वैकल्पिक विषयासाठी मराठीत उपलब्ध असलेला एकमेव उत्कृष्ट सर्वसमावेशक संदर्भ यासंदर्भाला इंग्रजी भाषेमध्ये ही तोड नाही असा हा.. या सम हा संदर्भ.

https://ksagar.com/product/prakrutik-bhu-vidnyan/

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre
02024453065/ 9823121395

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

#ksagar #ksagarpublication #draniruddha #police #mpsc #upsc #psistiaso #mpscoptional #mpscexam  #Dysp #dc #महाराष्ट्रातीलसमाजसुधारक #राज्यसेवा #mpsc2023 #mpscmains #competative_exam
80 views11:38
ओपन / कमेंट