Get Mystery Box with random crypto!

📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍

टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_test_portal — 📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍 𝗠
टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_test_portal — 📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍
चैनल का पता: @mpsc_test_portal
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 21.17K
चैनल से विवरण

🔴✤🇲 🇵 🇸 🇨  🇹 🇪 🇸 🇹✤🔴
𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 𝗛𝗲𝗿𝗲
🔸𝙊𝙣𝙚-𝙡𝙞𝙣𝙚𝙧𝙨✔️
🔸𝙎𝙩𝙪𝙙𝙮 𝙈𝙖𝙩𝙚𝙧𝙞𝙖𝙡✔️
🔹𝙈𝙋𝙎𝘾 𝙉𝙤𝙩𝙞𝙛𝙞𝙘𝙖𝙩𝙞𝙤𝙣𝙨✔️
🔸𝙂𝙪𝙞𝙙𝙖𝙣𝙘𝙚 𝙖𝙣𝙙 𝘼𝙧𝙩𝙞𝙘𝙡𝙚𝙨✔️
🔹𝘾𝙪𝙧𝙧𝙚𝙣𝙩 𝘼𝙛𝙛𝙖𝙞𝙧𝙨 𝙖𝙣𝙙 𝙌𝙪𝙞𝙯𝙚𝙨✔️

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 9

2023-04-18 13:33:07
'महसूल' मधील 31% पदे रिक्त..
130 views10:33
ओपन / कमेंट
2023-04-18 13:33:07
#DVET Exam..

Online परीक्षा देण्यासाठी डमी उमेदवार..परिक्षार्थी अटकेत..
125 views10:33
ओपन / कमेंट
2023-04-18 12:42:46
मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून जॉईन करा ग्रुप.

टीप:- टाईमपास करणाऱ्या मुलांनी कृपया जॉईन होऊ नका.
9 views09:42
ओपन / कमेंट
2023-04-18 06:35:02
राज्यव्यवस्था + ग्रामप्रशासन

..1 Day Revision Batch फक्त 10 तासात पूर्ण रिव्हिजन..

बॅचची वैशिष्ट्ये

15+ Video
Micro Notes
1 महिने कालावधी
कमी वेळात परीक्षाभिमुख तयारी.
FEES ONLY 99 रुपये
.
खालील लिंक वरून App Downlod करून बॅच जॉईन करा

https://play.google.com/store/apps/details?id=com.samadhan.kokate.polity

अधिकृत YouTube Channel








OfficialTelegram Link
@Polity194 (For Notes)

मार्गदर्शक: समाधान कोकाटे सर
प्रवेश सुरू
संपर्क: 9511652856.
99 views03:35
ओपन / कमेंट
2023-04-17 18:35:25
PYQ Analysis आणि लॉजिक बिल्डिंग
- संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा (2017 ते 2022 )

Offline + Online Lectures

A.एक दिवसीय कार्यशाळा
बुधवार,दि 19 एप्रिल 2023
सकाळी 9.00 वाजता
स्थळ - द फिनिक्स अकॅडमी, गांजवे चौक, विठ्ठल मंदिरा शेजारी, नवी पेठ, पुणे.

B. Online video lectures
Mobile App - Lokrajya Academy - https://play.google.com/store/apps/details?id=com.lyceum.app

Demo lecture -



Fees - 249/-
App link - https://play.google.com/store/apps/details?id=com.lyceum.app

For More Info
a.what's App -
https://wa.me/+917558463656/?text
b. Telegram -
@Deshmukh_Sagar

सागर देशमुख.
(राज्यसेवा 2021 - 22 Rank )
27 views15:35
ओपन / कमेंट
2023-04-17 18:05:31
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य पुतळ्याचे उद्घाटन तेलंगणामध्ये केले त्याची उंची किती फुट आहे
━━━━━━━༺༻━━━━━━━
30 views15:05
ओपन / कमेंट
2023-04-17 17:22:56
PSI/STI/ASO, राज्यसेवा,मुख्य परीक्षेसाठी मराठी व्याकरण :--

बॅच लिंक
https://lwyvf.courses.store/313785

Fees:- 999/-

बॅच लाईव्ह+ रेकॉर्डेड आहे..
Vidio 100+
एक lecture कितीही वेळा पुर्ण पाहू शकतात.
Lecture download होतील
कालावधी :- 3 महिने
DEMO LECTURE

1) स्वर व स्वरांचे प्रकार





2) प्रयोग भाग:-१




3) समानर्थी शब्द :-

41 views14:22
ओपन / कमेंट
2023-04-17 16:04:10 Live चालू आहे
69 views13:04
ओपन / कमेंट
2023-04-17 16:04:10
Combine Marathon - चालू घडामोडी Part : 1 (Full Revision) #mpsc #combineRapid Revision

YouTube Live

वेळ:- आज संध्याकाळी ७.०० वाजल्यापासून


  lecture link:-
https://youtube.com/live/jTTsVkQbzX4?feature=share

पहा आणि तुमच्या मित्रांसह शेअर करा
64 views13:04
ओपन / कमेंट
2023-04-17 15:25:25
मुख्यमंत्र्यांच्या एकूण घोषित संपत्तीच्या आधारे एडीआरने हा अहवाल जारी केला आहे. देशभरातील मुख्यमंत्र्यांची सरासरी संपत्ती 33.96 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

◆ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत.

◆ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सर्वात कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्री आहेत.

◆ सर्वाधिक संपत्ती असलेल्या पहिल्या तीन मुख्यमंत्र्यांमध्ये आंध्र प्रदेशचे जगन मोहन रेड्डी, अरुणाचल प्रदेशचे पेमा खांडू आणि ओडिशाचे नवीन पटनायक यांचा समावेश आहे.

➤ ADR नुसार जगन मोहन यांच्याकडे 510 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
76 views12:25
ओपन / कमेंट