Get Mystery Box with random crypto!

📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍

टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_test_portal — 📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍 𝗠
टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_test_portal — 📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍
चैनल का पता: @mpsc_test_portal
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 21.17K
चैनल से विवरण

🔴✤🇲 🇵 🇸 🇨  🇹 🇪 🇸 🇹✤🔴
𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 𝗛𝗲𝗿𝗲
🔸𝙊𝙣𝙚-𝙡𝙞𝙣𝙚𝙧𝙨✔️
🔸𝙎𝙩𝙪𝙙𝙮 𝙈𝙖𝙩𝙚𝙧𝙞𝙖𝙡✔️
🔹𝙈𝙋𝙎𝘾 𝙉𝙤𝙩𝙞𝙛𝙞𝙘𝙖𝙩𝙞𝙤𝙣𝙨✔️
🔸𝙂𝙪𝙞𝙙𝙖𝙣𝙘𝙚 𝙖𝙣𝙙 𝘼𝙧𝙩𝙞𝙘𝙡𝙚𝙨✔️
🔹𝘾𝙪𝙧𝙧𝙚𝙣𝙩 𝘼𝙛𝙛𝙖𝙞𝙧𝙨 𝙖𝙣𝙙 𝙌𝙪𝙞𝙯𝙚𝙨✔️

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 8

2023-04-20 04:48:54
नंदिनी गुप्ताने फेमिना मिस इंडिया 2023 ची विजेती आहे.

◆ राजस्थानमधील नंदिनी गुप्ता हिला नुकत्याच झालेल्या एका भव्य समारंभात फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2023 चा मुकुट देण्यात आला, ज्यामुळे ती सौंदर्य स्पर्धेच्या 59 व्या आवृत्तीची विजेती ठरली.

◆ पहिली उपविजेती दिल्लीची श्रेया पुंजा आणि दुसरी उपविजेती मणिपूरची थौनाओजम स्ट्रेला लुवांग होती.

◆ या कार्यक्रमात कार्तिक आर्यन, अनन्या पांडे यांनी चमकदार कामगिरी केली आणि मनीष पॉल आणि भूमी पेडनाकर यांनी सूत्रसंचालन केले.

◆ संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत नंदिनी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
59 views01:48
ओपन / कमेंट
2023-04-19 10:52:48
द्रौपदी मुर्म यांची भारताच्या कितव्या राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे
17 views07:52
ओपन / कमेंट
2023-04-19 06:29:32
संयुक्त गट- 'ब' व 'क' : पूर्व परीक्षा

सामान्य विज्ञान :
फास्टट्रॅक बॅच

. Latest Recorded Batch
. Exam Oriented Revision

By Dr. Sachin Bhaske

Total: 16 hours

Join Online Recorded Batch on Sharda Academy App.

Aplication Download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://odier.on-app.in/app/oc/337507/odier

संपर्क : 9697555444
73 views03:29
ओपन / कमेंट
2023-04-19 05:24:52
PYQ Analysis आणि लॉजिक बिल्डिंग
- संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा (2017 ते 2022 )

Offline + Online Lectures

A.एक दिवसीय कार्यशाळा
बुधवार,दि 19 एप्रिल 2023
सकाळी 9.00 वाजता
स्थळ - द फिनिक्स अकॅडमी, गांजवे चौक, विठ्ठल मंदिरा शेजारी, नवी पेठ, पुणे.

B. Online video lectures
Mobile App - Lokrajya Academy -
https://play.google.com/store/apps/details?id=com.lyceum.app

Demo lecture -




Fees - 249/-

For More Info
a.what's App -
https://wa.me/+917558463656/?text

सागर देशमुख.
(राज्यसेवा 2021 - 22 Rank )


ज्यांना ऑनलाईन शक्य नाही त्यांना पुण्यात ऑफलाईन करण्याची संधी.
82 views02:24
ओपन / कमेंट
2023-04-18 17:48:47
PSI/STI/ASO, राज्यसेवा,मुख्य परीक्षेसाठी मराठी व्याकरण :--

बॅच लिंक
https://lwyvf.courses.store/313785

Fees:- 999/-

बॅच लाईव्ह+ रेकॉर्डेड आहे..
Vidio 100+
एक lecture कितीही वेळा पुर्ण पाहू शकतात.
Lecture download होतील
कालावधी :- 3 महिने
DEMO LECTURE

1) स्वर व स्वरांचे प्रकार





2) प्रयोग भाग:-१




3) समानर्थी शब्द :-

149 views14:48
ओपन / कमेंट
2023-04-18 14:58:38
History By Pawan Sir
         
Online one day rivision batch

संयुक्त पूर्व परीक्षा 2023


★ कमी कालावधीत गुणवत्तापूर्ण तयारी.....
★साध्या, सोप्या भाषेत इतिहासाची परिक्षाभिमुख मांडणी..


YouTube च्या लिंक वर जाऊन चॅनेल subscribe नक्की करा. आपल्या मित्रांना ही सांगा.

https://www.youtube.com/channel/UCnykHw4qoe0SBXFcY-7X6MA

खालील लिंक द्वारे आपलं History By Pawan Sir  हे अँप ही डाऊनलोड करा
खालील ॲप वर सुरू झाली आहे


Android link :https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan


iOS link :
https://apps.apple.com/in/app/history-by-pawan-sir/id1670287006

संपर्क-  पवन सर :8007001690
170 views11:58
ओपन / कमेंट
2023-04-18 13:47:25 Facts Notes Of Economics By गजानन भस्के सर.pdf
129 views10:47
ओपन / कमेंट
2023-04-18 13:47:25
● Facts Of Economics ●

● Economics विषया संदर्भातील आकडेवारी म्हणजेच Factual Data हा खूप Vast, Wide आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना तो अभ्यास करणे अवघड जातो.

● अवघड असला तरी, हा Factual Data मात्र परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

● या सर्व बाबींचा विचार करून,
Economics मध्ये विद्यार्थ्यांनाचे Marks वाढले पाहिजेत, यासाठी विविध Topics संदर्भातील Facts चे संकलन


"ARTHNITI'S Facts Of Economics"


या Notes च्या स्वरूपात "अर्थनीति" मार्फत उपलब्ध करून देत आहोत.

● "ARTHNITI'S Facts Of Economics"  या Notes येणाऱ्या Exams च्या दृष्टीने Fast Revision करण्यासाठी तुम्हाला खूप उपयुक्त ठरतील.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना Share करा.

● या Notes तुम्ही Telegram, Whatsapp Group ला Share करू शकता.

- गजानन भस्के
   ₹ अर्थनीति ₹
127 views10:47
ओपन / कमेंट
2023-04-18 13:33:07
देशात सर्वाधिक 17000 कुष्ठरुग्ण महाराष्ट्रात..
133 views10:33
ओपन / कमेंट
2023-04-18 13:33:07
डिजिटल पेमेंट व्यवहारांमध्ये पुणे,मुंबई आघाडीवर..
129 views10:33
ओपन / कमेंट