Get Mystery Box with random crypto!

📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍

टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_test_portal — 📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍 𝗠
टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_test_portal — 📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍
चैनल का पता: @mpsc_test_portal
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 21.17K
चैनल से विवरण

🔴✤🇲 🇵 🇸 🇨  🇹 🇪 🇸 🇹✤🔴
𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 𝗛𝗲𝗿𝗲
🔸𝙊𝙣𝙚-𝙡𝙞𝙣𝙚𝙧𝙨✔️
🔸𝙎𝙩𝙪𝙙𝙮 𝙈𝙖𝙩𝙚𝙧𝙞𝙖𝙡✔️
🔹𝙈𝙋𝙎𝘾 𝙉𝙤𝙩𝙞𝙛𝙞𝙘𝙖𝙩𝙞𝙤𝙣𝙨✔️
🔸𝙂𝙪𝙞𝙙𝙖𝙣𝙘𝙚 𝙖𝙣𝙙 𝘼𝙧𝙩𝙞𝙘𝙡𝙚𝙨✔️
🔹𝘾𝙪𝙧𝙧𝙚𝙣𝙩 𝘼𝙛𝙛𝙖𝙞𝙧𝙨 𝙖𝙣𝙙 𝙌𝙪𝙞𝙯𝙚𝙨✔️

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 2

2023-05-31 06:45:10
कृपया ही पोस्ट आपल्या माहितीतील दिव्यांग,अनाथ, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी ही नम्र विनंती..!!

दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल
अखिल भारतीय प्रवेश सूचना - 2023

1) निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण : UPSC, MPSC, SSC, बँकिंग + IBPS, RRB
2) उच्च शिक्षण - दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांसाठी - BE, BCA, BBA, BA, B.Com, BSc, PG & Ph.D.
3) प्रवेश परीक्षेची तयारी - MBA, MSW, अझीम प्रेमजी विद्यापीठ, TISS, IIM, IIT इ. संस्थांसाठी प्रवेश परीक्षांची तयारी.
4) मुलाखतीची तयारी
5) संगणक प्रशिक्षण : केवळ दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी
6) कला, कौशल्य आणि उद्योजकता विकास: फक्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी

प्रवेश परीक्षाला अर्ज करण्यासाठी प्रक्रिया :
1)कृपया अर्ज करण्यासाठी गुगल फॉर्म भरा -
https://forms.gle/MiF1FbG4YRSMS3g27
2)अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 जून 2023
3)परीक्षेची तारीख - 11 जून 2023
4)नाममात्र नोंदणी फी - रु. 50 फक्त (शुल्क भरण्यासाठी गुगल फॉर्म वर माहिती उपलब्ध)
5)मनोबल प्रवेश परीक्षा व्हिडिओ -




अधिक माहितीसाठी कृपया वेबसाइट पहा -
www.deepstambhfoundation.org
119 views03:45
ओपन / कमेंट
2023-05-19 05:59:47
तुम्हाला माहिती असेलच
पुढे सर्व सरळसेवा परीक्षा TCS व IBPS घेणार.......!

आता TCS व IBPS पॅटर्न ला सामोरे जाण्याचे झाले सोपे

तुमच्या जवळ केवळ - TCS व IBPS पॅटर्न प्रश्नपत्रिका असायला पाहिजेच !

आणखी कोणत्या परीक्षांसाठी आव्यश्यक - राज्य उत्पादन शुल्क, तलाठी, वनरक्षक , आरोग्य सेवक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका इद्यादी अनेक परीक्षांसाठी उपयुक्त

वैशिष्ट्ये

तुम्हाला माहिती असेल - TCS व IBPS परीक्षा एकाच पद्धतीने घेतली जाते - दोन्हींची काठिण्य पातळी सारखी असते

यामध्ये TCS पॅटर्न सर्वाधिक प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण एकत्रित दिले आहे - तसेच गणित व बुद्धिमापन विषयावर विशेष भर दिला आहे

Bee Publication ची सुधारित दुसरी आवृत्ती

ऑफलाईन ऑर्डर साठी - आजच आपल्या जवळच्या दुकानदाराकडे मागणी करा व TCS व IBPS परीक्षा पॅटर्न सामोरे जा

ऑनलाईन ऑर्डर करा

Amazon -
bit.ly/TCS-Pattern

Flipkart -
bit.ly/Tcs-Pattern

अधिक माहितीसाठी संपर्क - 8788799514
19 views02:59
ओपन / कमेंट
2023-05-19 05:08:57 भारतीय राज्यव्यवस्था

15 महत्वाचे टॉपिक

https://www.youtube.com/live/f3tLh0Q8CKU?feature=share
https://www.youtube.com/live/f3tLh0Q8CKU?feature=share
30 views02:08
ओपन / कमेंट
2023-05-19 04:48:00
पुण्यात रंगलेल्या 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत (Maharashtra Kesari Wrestling Tournament) पुण्याचा पैलवान शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याने विजय मिळवत महाराष्ट्र केसरी 2023 होण्याचा मान मिळाला आहे

MPSC चालू घडामोडी

चालू घडामोडी अमर्याद सराव प्रश्न सोडवा मोफत.
https://t.me/+y0e7_rFq8YNmMWVl
https://t.me/+y0e7_rFq8YNmMWVl
https://t.me/+y0e7_rFq8YNmMWVl
28 views01:48
ओपन / कमेंट
2023-05-18 18:41:43
आता प्रतीक्षा संपली विद्यार्थ्यांच्या खास आग्रहास्तव घेऊन येत आहोत Saksham Batch

MPSC Wallah घेऊन येत आहे राज्यसेवा सक्षम ( Foundation + Integrated ) 2024 बॅच
https://physicswallah.onelink.me/ZAZB/qxbyna0n
https://physicswallah.onelink.me/ZAZB/qxbyna0n


बॅच मध्ये काय मिळणार
कालावधी 1 वर्ष
Daily 1 : 120min Lecture
Batch Planning : Basic : 2 Months | Pre : 5.5 Months | Mains : 6 Months
Live + Recorded Classes
Daily Notes
50+ Mocktest
Batch Validity : 31 Dec 2024
आणि बरंच काही

Fees : 3999/-

आजच जॉईन करा आणि मिळवा 1000/- Discount त्यासाठी MHPW1000 Code चा वापर करा.
112 views15:41
ओपन / कमेंट
2023-05-18 15:40:38
PYQ Analysis आणि लॉजिक बिल्डिंग

राज्यसेवा पूर्व परीक्षा (2017 ते 2022 )

Online Lectures

Online 16 मे पासून Recorded Video lectures

Mobile App

Lokrajya Academy

https://play.google.com/store/apps/details?id=com.lyceum.app

Fees - 399 /-

Demo lecture -
You Tube -




For More Info

A. WhatsApp -
https://wa.me/+917558463656/?text

B. Telegram -
@Deshmukh_Sagar

सागर देशमुख.
(राज्यसेवा 2021 - 22 Rank )
110 views12:40
ओपन / कमेंट
2023-05-18 14:34:00










100 views11:34
ओपन / कमेंट
2023-05-18 14:33:35
नगर परिषद संचालनालयाच्या संकेतस्थळावर नगर परिषद संवर्ग भरती 2023 असा एक स्वतंत्र टॅब बनवला आहे.

लवकरच भरती प्रकियेला सुरुवात होईल. आणि जाहिराती  तसेच वेळापत्रक येथे प्रदर्शित होतील.
95 views11:33
ओपन / कमेंट
2023-05-18 14:33:35
83 views11:33
ओपन / कमेंट
2023-05-18 13:28:11 Budget Book Sample Copy.pdf
82 views10:28
ओपन / कमेंट