Get Mystery Box with random crypto!

📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍

टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_test_portal — 📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍 𝗠
टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_test_portal — 📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍
चैनल का पता: @mpsc_test_portal
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 21.17K
चैनल से विवरण

🔴✤🇲 🇵 🇸 🇨  🇹 🇪 🇸 🇹✤🔴
𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 𝗛𝗲𝗿𝗲
🔸𝙊𝙣𝙚-𝙡𝙞𝙣𝙚𝙧𝙨✔️
🔸𝙎𝙩𝙪𝙙𝙮 𝙈𝙖𝙩𝙚𝙧𝙞𝙖𝙡✔️
🔹𝙈𝙋𝙎𝘾 𝙉𝙤𝙩𝙞𝙛𝙞𝙘𝙖𝙩𝙞𝙤𝙣𝙨✔️
🔸𝙂𝙪𝙞𝙙𝙖𝙣𝙘𝙚 𝙖𝙣𝙙 𝘼𝙧𝙩𝙞𝙘𝙡𝙚𝙨✔️
🔹𝘾𝙪𝙧𝙧𝙚𝙣𝙩 𝘼𝙛𝙛𝙖𝙞𝙧𝙨 𝙖𝙣𝙙 𝙌𝙪𝙞𝙯𝙚𝙨✔️

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 10

2023-04-17 14:47:02 https://youtube.com/live/t400c5RBmfI?feature=share
63 views11:47
ओपन / कमेंट
2023-04-17 14:47:02
महाराष्ट्र अराजपत्रित (गट 'ब' व गट 'क')
सेवा संयुक्त (Combine) पूर्व राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 आणि मुख्य परीक्षा 2023साठी उपयुक्त संदर्भ...

महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर सुधारित दहावी आवृत्ती

प्रा. व्ही बी पाटील सर व केसागर सर


विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल,विषयाची संपूर्ण तयारी करून घेणारा संदर्भ तसेच पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा एकमेव विश्वासाहार्य संदर्भ.

आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार रचना केलेले अचूक व पूर्णतः अभ्यासक्रमाला न्याय देणारे परीक्षाभिमुख संदर्भ.

अनेक यशस्वी विद्यार्थ्यांनी अभ्यासलेले वअनेक यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांच्या बुकलिस्टमधील यशस्वी संदर्भ

ऑनलाइन खरेदीसाठी

https://ksagar.com/product/maharashtrach-ithihas/
64 views11:47
ओपन / कमेंट
2023-04-17 05:27:42
ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाचा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार, 2022' प्रदान करण्यात येत आहे.
104 views02:27
ओपन / कमेंट
2023-04-17 05:24:45
महसूल विभाग रिक्त जागा

उपजिल्हाधिकारी:- 16 पदे रिक्त

तहसीलदार:- 66 पदे रिक्त

शिपाई:- 954 पदे रिक्त

नायब तहसिलदार :-281 रिक्त पद

तलाठी:- 5030 रिक्त पद

उपअधीक्षक भूमिअभिलेख:- 15 रिक्त पद

शिपाई:- 1025 रिक्त पद

दुय्यम निबंधक:- 219

महसूल आणि वन विभाग क्लास 1 आणि क्लास 2 च्या पण जागा खूप रिक्त आहेत..
105 views02:24
ओपन / कमेंट
2023-04-15 19:50:53 मराठी भाषेत एकूण स्वर किती आहेत ?

    A) 48     
    B) 52    
    C) 14   
    D) 12
54 views16:50
ओपन / कमेंट
2023-04-15 19:19:12
PSI/STI/ASO, राज्यसेवा,मुख्य परीक्षेसाठी मराठी व्याकरण :--

बॅच लिंक
https://lwyvf.courses.store/313785

Fees:- 999/-

बॅच लाईव्ह+ रेकॉर्डेड आहे..
Vidio 100+
एक lecture कितीही वेळा पुर्ण पाहू शकतात.
Lecture download होतील
कालावधी :- 3 महिने
DEMO LECTURE

1) स्वर व स्वरांचे प्रकार





2) प्रयोग भाग:-१




3) समानर्थी शब्द :-

63 views16:19
ओपन / कमेंट
2023-04-15 12:56:22 *लेटेस्ट 2023 मधील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका समावेश असलेले 101 जंबो पोलीस स्मार्ट बुक ची डेमो कॉपी एकदा नक्की पाहून घ्या व आगामी पोलीस भरती तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांना/नातेवाईकांना नक्की फॉरवर्ड करा*
145 views09:56
ओपन / कमेंट
2023-04-15 12:56:22
अखेर प्रतीक्षा संपुष्टात

बहुप्रतिक्षित बहुचर्चित लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या
101 जम्बो पोलीस भरती
प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणांसह हे स्मार्ट बुक आज पासून मार्केट मध्ये उपलब्ध होत आहे

वैशिष्ट्ये- ALL IN ONE

'हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे

37- लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या पोलीस शिपाई सर्व प्रश्नपत्रिका
27- लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या पोलीस चालक सर्व प्रश्नपत्रिका
37- नामांकित अकॅडमी मुंबई स्पेशल सराव प्रश्नपत्रिका
प्रत्येक प्रश्नाचे व्हिडीओद्वारे स्पष्टीकरण
350 स्मार्ट QR Code समावेशासह
फायनल Answerkey नुसार उत्तरे
रद्द झालेल्या प्रश्नांची संस्कारित उत्तरे स्पष्टीकरणांसह
कोणत्या परिक्षेसाठी उपयुक्त?
आगामी बृहन्मुंबई
चालक / शिपाई /SRPF
या आगामी परीक्षांसाठी
अत्यंत उपयुक्त ठरणारे पुस्तक

हे पुस्तक आता आपण ऑनलाईन घरपोहोच ऍडव्हान्स बुकिंग करून मागवू शकता
लिंक

http://bit.ly/3MtPIHf

सर्व बुक डेमो कॉपी पाहण्यासाठी लिंक

https://t.me/mahaparikshagov

व्हाट्सअप्प ग्रुप लिंक

https://wa.me/message/EUQK3XU3WABMN1

@9767165594
143 views09:56
ओपन / कमेंट
2023-04-07 07:03:08 WhatsApp वर बँकिंग सेवा सुरू करण्यासाठी IPPB ने भारती एअरटेलसोबत भागीदारी केली आहे

31 मार्च 2023 रोजी, दळणवळण मंत्रालयाच्या पोस्ट विभागाच्या मालकीच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ने आपल्या ग्राहकांसाठी WhatsApp द्वारे बँकिंग सेवा सुरू करण्यासाठी नवी दिल्ली (दिल्ली) स्थित Bharti Airtel Limited सोबत भागीदारी केली.

या नवीन IPPB WhatsApp बँकिंग चॅनेलसह, बँकेचे वापरकर्ते WhatsApp वर बँकेशी सहजपणे कनेक्ट होऊ शकतील आणि विविध बँकिंग सेवांमध्ये प्रवेश करू शकतील, ज्यात घरोघरी सेवा विनंती आणि जवळचे पोस्ट ऑफिस शोधणे समाविष्ट आहे.

ग्राहकांना व्हाट्सएप मेसेजिंग सेवा Airtel IQ कडून मिळेल, एक सेवा (CPaaS) कंपनी म्हणून क्लाउड- आधारित कम्युनिकेशन्स प्लॅटफॉर्म जी व्हॉईस, SMS आणि WhatsApp चॅनेलवर ग्राहकांना प्रतिबद्धता प्रदान करते.

IPPB आणि Airtel IQ ग्राहकांच्या प्रश्नांचे जलद निराकरण करण्यासाठी WhatsApp वर बहु- भाषा समर्थन आणि रिअल- टाइम ग्राहक समर्थन एजंटची खात्री करतील
.
5 views04:03
ओपन / कमेंट
2023-04-07 06:32:30
ऑफर! ऑफर! ऑफर! ऑफर!!.....

खास जागतिक आरोग्य दिना निमित्त स्पेशल डिस्काउंट ऑफर

सामान्य विज्ञान च्या कोणत्याही बॅच मिळवा हमखास 25% ऑफ

लगेचच जाऊन आपली ऑफर
मिळवा आमच्या शारदा ॲकडमी च्या ॲप वर

ऑफर कालावधी फक्त 07 व 8 एप्रिल साठी उपलब्ध

खाली दिलेली लिंक वापरून आमचे ॲप डाऊनलोड करा

ॲप लिंक:-
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.odier

संपर्क :
9697555444
19 views03:32
ओपन / कमेंट