Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्र अराजपत्रित (गट 'ब' व गट 'क') सेवा संयुक्त (Combine | 📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍

महाराष्ट्र अराजपत्रित (गट 'ब' व गट 'क')
सेवा संयुक्त (Combine) पूर्व राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 आणि मुख्य परीक्षा 2023साठी उपयुक्त संदर्भ...

महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर सुधारित दहावी आवृत्ती

प्रा. व्ही बी पाटील सर व केसागर सर


विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल,विषयाची संपूर्ण तयारी करून घेणारा संदर्भ तसेच पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा एकमेव विश्वासाहार्य संदर्भ.

आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार रचना केलेले अचूक व पूर्णतः अभ्यासक्रमाला न्याय देणारे परीक्षाभिमुख संदर्भ.

अनेक यशस्वी विद्यार्थ्यांनी अभ्यासलेले वअनेक यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांच्या बुकलिस्टमधील यशस्वी संदर्भ

ऑनलाइन खरेदीसाठी

https://ksagar.com/product/maharashtrach-ithihas/