Get Mystery Box with random crypto!

अहमदनगरचे लवकरच नामांतर अहिल्यानगर म्हणून करणार असल्याची घोषणा | 📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍

अहमदनगरचे लवकरच नामांतर अहिल्यानगर म्हणून करणार असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

चोंडी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी नामांतराची ही घोषणा केली.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे.