Get Mystery Box with random crypto!

INSIGHT MPSC

चैनल का पता: @insight_mpsc
श्रेणियाँ: तार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 87.24K
चैनल से विवरण

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोजित वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती/अंदाज फक्त आणि फक्त INSIGHT MPSC वर..𝗔.𝗡.𝗦

Ratings & Reviews

4.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 5

2024-04-29 21:34:01 @insight_mpsc 30-04-2024

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी

UPSC CSE PRE 2024     47 दिवस


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024     -- अर्ध्या पेक्षा जास्त मागणीपत्र सुधारीत होऊन आले


महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क
संयुक्त पूर्व परीक्षा 2024
 -- गट ब मागणीपत्र पोहचले क जरा उशीर करत आहे म्हणून जाहिरात राहिली


@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
32.2K views18:34
ओपन / कमेंट
2024-04-29 17:33:27 निकाल येईपर्यंत सर्वांनी संयम ठेवा....जवळच्या मित्र मैत्रिणींना या निकालाच्या जाळ्यात जास्त भरकटू देऊ नका.
संवाद साधत रहा.....जास्त ताण आला तर मला कॉल करा(फक्त ताण आला तरच, किती किती कटऑफ म्हणून नको )....निकाल काहीही असो तुम्ही सर्व लढणारे आहात ....खचून जायचं नाही....


@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
35.8K viewsedited  14:33
ओपन / कमेंट
2024-04-29 16:39:18 लिपीक टंकलेखक निकालात 2 कळीचे मुद्दे खालीलप्रमाणे:

1. प्राधिकरण निवड बाबत उच्च न्यायालय नागपूर मध्ये केस आहे.
कोणताही STAY नाही... त्यामुळे निकाल यामुळे थांबला अशी अफवा पसरवू नये.

2. 0,1,2,3 कौशल्य चाचणी निवड बाबत आयोगाने यावर उमेदवारांना दिलास मिळेल असे कळवले आहे .

@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
38.9K views13:39
ओपन / कमेंट
2024-04-29 15:04:12 लिपीक टंकलेखक 2021 अंदाजित कटऑफ मराठी upper लिमिट 108 आयोगाने दिला 118
10 जास्त

लिपीक टंकलेखक 2022 अंदाजित कटऑफ मराठी upper लिमिट 115 आयोगाने दिला 119.75
4.75 जास्त

लिपीक टंकलेखक 2023 अंदाजित कटऑफ UPPER लिमिट 206 आयोग सांगेल __.

किती जास्त ? आपल्या अंदाजापेक्षा

50 , 60 , 70 , 80 ,90 वाले म्हणतील याचाच बसला नाही तर आमचा कसा बसेल अस म्हणू नका म्हणजे झालं......


खंबीर रहा मित्रांनो मैत्रिणींनो

@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
38.7K viewsedited  12:04
ओपन / कमेंट
2024-04-29 12:24:42
पैसा च नको नको ते पाप इथेच घडवितो.....
38.9K viewsedited  09:24
ओपन / कमेंट
2024-04-29 07:26:39 50,60,70,80,90
कटऑफ सांगून उमेदवारांचा केला बाजार
(# 50 कोटी च मार्केट )
कीबोर्ड बदडून जीव झाला बेजार
आता नाही कोणाचं आधार
पुढे आहे 24 ची वाट
लक्ष दिलं तर बर नाहीतर 24 सुद्धा आहे खतरनाक
लोक काढतील येड्यात कमी सांगुन कटऑफ ,
कारण तुमीच आहात त्यांचे आर्थिक आधार
आता कोणाला जास्त दोष देण्यात नाही काही अर्थ
23 विसरा आणि 24 सुरू करा नाहीतर पुन्हा एकदा वेळ जाईल व्यर्थ .

@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय

अंदाज कमी जास्त होऊ शकत पण जाणून बुजून कमी सांगुन बाजारीकरण करणे चुकीचेच.
यामध्ये चूक बाजार करणाऱ्या पेक्षा स्वतःचा बाजार होऊ देणाऱ्यांची सुद्धा आहे.

सत्य कडू असत पण ते पचवता आल पाहिजे नाहीतर लोक वापर करून घेतात.
41.5K views04:26
ओपन / कमेंट
2024-04-28 21:35:26 @insight_mpsc 29-04-2024

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी

UPSC CSE PRE 2024     48 दिवस


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024     -- अर्ध्या पेक्षा जास्त मागणीपत्र सुधारीत होऊन आले


महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क
संयुक्त पूर्व परीक्षा 2024
 -- गट ब मागणीपत्र पोहचले क जरा उशीर करत आहे म्हणून जाहिरात राहिली


@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
39.6K views18:35
ओपन / कमेंट
2024-04-28 06:27:52
19.5K views03:27
ओपन / कमेंट
2024-04-28 05:58:39 @insight_mpsc 28-04-2024

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी

UPSC CSE PRE 2024     49 दिवस


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024     -- अर्ध्या पेक्षा जास्त मागणीपत्र सुधारीत होऊन आले


महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क
संयुक्त पूर्व परीक्षा 2024
 -- गट ब मागणीपत्र पोहचले क जरा उशीर करत आहे म्हणून जाहिरात राहिली


@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
20.7K views02:58
ओपन / कमेंट
2024-04-27 12:44:33 29 एप्रिल ते 3 मे संभावित वेळापत्रक :

(1 मे महाराष्ट्र दिन कामगार दिवस निमित्त सुट्टी)


1) गट क मुख्य परीक्षा SKILL KEST साठी लिपिक टंकलेखक 2023 निकाल

2) PSI 2023 मुख्य परीक्षा निकाल

हे काम न केल्या मुले आयोगाची थू थू होत आहे पण तरीही काम करणार नाही अशी भूमिका.....अपेक्षा आहे या आठवड्यात तरी काम कराल.




@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
29.2K viewsedited  09:44
ओपन / कमेंट