Get Mystery Box with random crypto!

लिपीक टंकलेखक निकालात 2 कळीचे मुद्दे खालीलप्रमाणे: 1. प्राधिक | INSIGHT MPSC

लिपीक टंकलेखक निकालात 2 कळीचे मुद्दे खालीलप्रमाणे:

1. प्राधिकरण निवड बाबत उच्च न्यायालय नागपूर मध्ये केस आहे.
कोणताही STAY नाही... त्यामुळे निकाल यामुळे थांबला अशी अफवा पसरवू नये.

2. 0,1,2,3 कौशल्य चाचणी निवड बाबत आयोगाने यावर उमेदवारांना दिलास मिळेल असे कळवले आहे .

@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय