Get Mystery Box with random crypto!

INSIGHT MPSC

चैनल का पता: @insight_mpsc
श्रेणियाँ: तार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 87.24K
चैनल से विवरण

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोजित वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती/अंदाज फक्त आणि फक्त INSIGHT MPSC वर..𝗔.𝗡.𝗦

Ratings & Reviews

4.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 7

2024-04-25 09:07:20 https://x.com/AJAM_18/status/1783377174034337980?t=BtVkIh8S709IPxhrtwrhbw&s=35
31.6K views06:07
ओपन / कमेंट
2024-04-24 21:48:31 @insight_mpsc 25-04-2024

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी

UPSC CSE PRE 2024     52 दिवस


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024     -- अर्ध्या पेक्षा जास्त मागणीपत्र सुधारीत होऊन आले


महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क
संयुक्त पूर्व परीक्षा 2024
 -- गट ब मागणीपत्र पोहचले क जरा उशीर करत आहे म्हणून जाहिरात राहिली


@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
32.9K views18:48
ओपन / कमेंट
2024-04-24 12:05:20 EXAMINATION NOTICE NO.09/2024-CPF

CENTRAL ARMED POLICE FORCES (ASSISTANT COMMANDANTS) EXAMINATION, 2024
BSF 186 CRPF 120 CISF 100 ITBP 58 SSB 42 Total 506 ---------------------------------------
35.0K viewsedited  09:05
ओपन / कमेंट
2024-04-24 11:12:40 आज कृषी सेवा 22 निकालासाठी उमेदवार आयोगात गेले होते त्यांच्या निकालासाठी सोबत त्यांनी लिपिक टंकलेखक बाबत सुद्धा विचारल तर माहिती मिळाली की तयार होत आहे निकाल हातात घेतलेल काम सध्या लिपिक टंकलेखक निकालाच आहे.
ज्या कृषी उमेदवारांची जाहिरात येऊ दिली नाही त्या उमेदवारांना तरी लिपिक टंकलेखक उमेदवारांची काळजी .......
35.8K views08:12
ओपन / कमेंट
2024-04-24 08:08:23 https://x.com/AJAM_18/status/1782999977842954597?t=tO8chHte6elbn096ygZmxg&s=35
37.0K views05:08
ओपन / कमेंट
2024-04-24 08:01:38 @insight_mpsc 24-04-2024

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी

UPSC CSE PRE 2024     53 दिवस


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024     -- अर्ध्या पेक्षा जास्त मागणीपत्र सुधारीत होऊन आले


महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क
संयुक्त पूर्व परीक्षा 2024
 -- गट ब मागणीपत्र पोहचले क जरा उशीर करत आहे म्हणून जाहिरात राहिली


@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
35.3K views05:01
ओपन / कमेंट
2024-04-23 16:51:06
नेहमी फायनल विचार करत बसण्यापेक्षा प्रोसेस ला आणि अडचणींना एन्जॉय करा लई भारी असत.

@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
18.2K views13:51
ओपन / कमेंट
2024-04-23 10:37:21 @insight_mpsc 23-04-2024

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी

UPSC CSE PRE 2024     54 दिवस


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024     -- अर्ध्या पेक्षा जास्त मागणीपत्र सुधारीत होऊन आले


महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क
संयुक्त पूर्व परीक्षा 2024
 -- गट ब मागणीपत्र पोहचले क जरा उशीर करत आहे म्हणून जाहिरात राहिली


@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
26.6K views07:37
ओपन / कमेंट
2024-04-22 16:43:42 मला वाटल होत आयोग आज कर सहायक बाबत पत्रक जाहीर करेल पण नाही अस काहीच नाही .
# गोंधळ
32.6K views13:43
ओपन / कमेंट
2024-04-22 16:29:59 आज सोमवार अस कळतय पण हे आयोगाला कोणी सांगितलं नव्हत त्यांना सुट्टी वाटली असावी असा माझा गोड गैरसमज आहे.
32.5K views13:29
ओपन / कमेंट