Get Mystery Box with random crypto!

INSIGHT MPSC

चैनल का पता: @insight_mpsc
श्रेणियाँ: तार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 87.24K
चैनल से विवरण

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोजित वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती/अंदाज फक्त आणि फक्त INSIGHT MPSC वर..𝗔.𝗡.𝗦

Ratings & Reviews

4.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 9

2024-04-19 21:01:22 आयोगाला एक ऑफर फक्त कर सहायक मुख्य परीक्षा पदाला आलेल्या उमेदवाराच्या नावाची यादी जाहीर करावी.....त्यात जर 1498 उमेदवार जशास तसे दिसले तर लगेच 0 मिनटात माघार घेईल
नाही मान्य केली आयोगाने चूक तर मग कोर्टात जाऊन पैसा waste होईल आणि वेळ मग तिथे तर यादी दाखवावी च लागेल

@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
फक्त कागदाच्या जीवावर माहिती आणि लढाई
34.7K views18:01
ओपन / कमेंट
2024-04-19 20:25:50 पूर्व परीक्षा अर्ज जर विचारत घेतला जाणार असेल तर मुख्य परीक्षा अर्ज भरून पैसा कश्याला पाहिजे मग आयोगाला - महा dgipr सर्व Appear mode मध्येच सुरू ठेऊयात
34.6K views17:25
ओपन / कमेंट
2024-04-19 19:17:54
उमेदवाराने पाठवलेला अर्ज
लिपीक टंकलेखक मुख्य परीक्षा 23 साठी केला अर्ज
कर सहायक कुठ दिसत असेल तर कळवा.
पूर्व परीक्षा अर्ज APPEAR म्हणून भरता येतो.
अर्ज उमेदवारांनी पाठवला आहे बर
आणि विश्वासाने अर्ज पाठवायला पण हिम्मत लागते.....
35.9K viewsedited  16:17
ओपन / कमेंट
2024-04-19 18:47:21
आयोगाचे पराक्रम लवकर विसरतात लोक विद्युत अभियांत्रिकी 2021 निकाल मध्ये तर एका केंद्रावरील निकालच गायब केला .....मग तुमच्या आवडत्या आजम शेख ने आवाज उठवला तर निकाल प्रशासकीय कारण देऊन माघार घेतला पण हे कळायला नियम वाचावे लागतील
34.0K views15:47
ओपन / कमेंट
2024-04-19 17:31:20 5-5 वर्तमान पत्रात कर सहायक निकालात गोंधळ घातलेला आयोगाने आलंय पुरावे पाठवले तरी तोंडातून शब्द निघाला नाही......... अरर काय हे अस
इतके कशे गेंड्याच्या कातडीचे हायेत
35.2K views14:31
ओपन / कमेंट
2024-04-19 17:23:21
35.6K views14:23
ओपन / कमेंट
2024-04-19 16:03:36
अभिनंदन PSI 21

नियम पाळा आनंद मिळेल
35.5K views13:03
ओपन / कमेंट
2024-04-19 13:16:50
36.6K views10:16
ओपन / कमेंट
2024-04-19 12:03:02
प्रसिध्दी पत्रक बाबत माहिती आयोगाला विचारण्या साठी मेल केला आहे आयोग काय उत्तर देतय पाहुयात.
37.3K viewsedited  09:03
ओपन / कमेंट