Get Mystery Box with random crypto!

INSIGHT MPSC

टेलीग्राम चैनल का लोगो insight_mpsc — INSIGHT MPSC
चैनल का पता: @insight_mpsc
श्रेणियाँ: तार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 89.75K
चैनल से विवरण

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोजित वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती/अंदाज फक्त आणि फक्त INSIGHT MPSC वर..𝗔.𝗡.𝗦

Ratings & Reviews

4.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 213

2023-02-05 07:15:38 @insight_mpsc

गट क मुख्य परीक्षा 2022 लिपिक पेपर 2

6 दिवस

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा
पेपर 1 2022               ?? दिवस


     

30 एप्रिल 2023:::---
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क
संयुक्त पूर्व परीक्षा 2023           085 दिवस

4 जून 2023:::---
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित
         संयुक्त पूर्व 2023
                                              119 दिवस
@insight_mpsc
23.5K views04:15
ओपन / कमेंट
2023-02-05 06:27:50
#ADVT.
Economics By Dhananjay Mate

TAX ASSISTANT (कर सहायक )

पुस्तपालन व लेखाकर्म आणि आर्थिक सुधारणा  कायदे, पंचवार्षिक योजना

ऑनलाईन बॅच
Fees 1199-/

  पेपर 1 ची कमतरता पेपर 2 मध्ये भरून काढा आणि अंतिम यादीत स्थान निश्चित करा......

TAX ASSISTANT 45+ प्रश्नांची परिपूर्ण तयारी
( हे ते गुण आहेत जे तुम्हाला दुसऱ्या पेक्षा पुढे ठेवतील)
सर्व संकल्पना पूर्ण केल्या जाणार
परिपूर्ण नोट्स सह
MCQ+PYQ विश्लेषणासह 400+ प्रश्नांचा सराव.
Minimum Reference Maximum Outcome.
पूर्णपणे नवीन व Updated Batch

मार्गदर्शक - धनंजय मते पाटील सर

अधिक माहितीसाठी CLICK HERE

संपर्क - 9970453207/ 8180804706
https://wa.me/+918180804706/?text
24.2K viewsedited  03:27
ओपन / कमेंट
2023-02-04 18:09:48 6 फेब्रुवारी 10 फेब्रुवारी आयोगाच्या कामकाजाचे संभावित वेळापत्रक:

1)लिपिक टंकलेखक / कर सहायक कौशल्य चाचणी 2021 वेळापत्रक

2)महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित सेवा परीक्षा योजना 2023

3) दिवाणी न्यायाधीश परीक्षा 2023 जाहिरात

4) COMBINE GROUP B पूर्व परीक्षा 2022 निकाल आणि COMBINE 2022 मुख्य सुधारित दिनांक

5)महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक संयुक्त पूर्व परीक्षा 2022 अंतिम उत्तर तालिका

6) राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 पहिली उत्तरतालिका

(टीप:हे सगळ आपल्याला अपेक्षित आहे पण आयोगाने काम केलं तर....)
@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय

या आठवड्यात एवढीच काम आहेत आयोगाकडे म्हणजेच तुफान येणार
26.8K views15:09
ओपन / कमेंट
2023-02-04 10:34:19
अनुसूचित क्षेत्रातील पद नंतर भरण्यात येतील.
त्यामुळे एकूण पद संख्येत बदल दिसू शकतो....बाकी त्यांनी अंतिम टप्पा गाठला आहे आता जाहिरात टाकायचा तुम्ही अभ्यासच पाहा
16.0K views07:34
ओपन / कमेंट
2023-02-04 10:26:19
वनभरती #UPDATE
16.6K views07:26
ओपन / कमेंट
2023-02-04 09:18:25
अभियांत्रिकी/औषधनिर्माणशास्त्र/तंत्र निकेतन महाविद्यालय शिक्षकीय व प्रशासकीय अधिकारी रिक्त पद संख्या माहिती.
@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
75000 मधील वाटा
आकृतीबंध तयार होताच येणार जाहिरात
20.3K views06:18
ओपन / कमेंट
2023-02-04 08:10:14
पशुधन पर्यवेक्षक 478+
शैक्षणिक पात्रता व अभ्यासक्रम
20.1K views05:10
ओपन / कमेंट
2023-02-04 08:08:32 महाराष्ट्र गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 अर्ज करताना अजून पण अडचण येत आहे आयोगाकडून सुधारणा सुरू आहे अस कळलं आहे . समस्या येत आहे सोमवारी अर्ज करा शनिवार रविवार संकेतस्थळ मेंटेनन्स सुरू असत.
19.3K views05:08
ओपन / कमेंट
2023-02-04 07:29:00 महाराष्ट्र गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 अर्ज करताना अजून पण अडचण येत आहे आयोगाकडून सुधारणा सुरू आहे अस कळलं आहे .
समस्या येत आहे सोमवारी अर्ज करा शनिवार रविवार संकेतस्थळ मेंटेनन्स सुरू असत.
20.5K views04:29
ओपन / कमेंट
2023-02-04 07:07:27
20.5K views04:07
ओपन / कमेंट