2023-02-06 07:15:14
6 फेब्रुवारी 10 फेब्रुवारी आयोगाच्या कामकाजाचे संभावित वेळापत्रक:
1)लिपिक टंकलेखक / कर सहायक कौशल्य चाचणी 2021 वेळापत्रक
2)महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित सेवा परीक्षा योजना 2023
3) दिवाणी न्यायाधीश परीक्षा 2023 जाहिरात
4) COMBINE GROUP B पूर्व परीक्षा 2022 निकाल आणि COMBINE 2022 मुख्य सुधारित दिनांक
5)महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक संयुक्त पूर्व परीक्षा 2022 अंतिम उत्तर तालिका
6) राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 पहिली उत्तरतालिका
(टीप:हे सगळ आपल्याला अपेक्षित आहे पण आयोगाने काम केलं तर....)
@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
या आठवड्यात एवढीच काम आहेत आयोगाकडे म्हणजेच तुफान येणार
1.5K views04:15