Get Mystery Box with random crypto!

आयोगाला एक ऑफर फक्त कर सहायक मुख्य परीक्षा पदाला आलेल्या उमेद | INSIGHT MPSC

आयोगाला एक ऑफर फक्त कर सहायक मुख्य परीक्षा पदाला आलेल्या उमेदवाराच्या नावाची यादी जाहीर करावी.....त्यात जर 1498 उमेदवार जशास तसे दिसले तर लगेच 0 मिनटात माघार घेईल
नाही मान्य केली आयोगाने चूक तर मग कोर्टात जाऊन पैसा waste होईल आणि वेळ मग तिथे तर यादी दाखवावी च लागेल

@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
फक्त कागदाच्या जीवावर माहिती आणि लढाई