Get Mystery Box with random crypto!

INSIGHT MPSC

चैनल का पता: @insight_mpsc
श्रेणियाँ: तार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 87.24K
चैनल से विवरण

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोजित वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती/अंदाज फक्त आणि फक्त INSIGHT MPSC वर..𝗔.𝗡.𝗦

Ratings & Reviews

4.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 10

2024-04-19 08:53:59 PSI 21 निकालात बोगस खेळाडू आयोगाने निवडले ......विभागीय उपसंचालक यांनी रद्द केलेल्या प्रमाणपत्राची यादी न पाहता. आयोगाने निवडले उमेदवार ORIGINAL खेळाडू पुढे या तुमच्या हक्काचा प्रश्न आहे.....बोगस खेळाडूंना बाहेर काढा.....@insight_mpsc तुमच्या सोबत आहे......लवकरच…
21.8K views05:53
ओपन / कमेंट
2024-04-19 08:09:02
प्रकल्पग्रस्त उमेदवार उपस्थिती लिपिक टंकलेखक 2023

@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
24.2K viewsedited  05:09
ओपन / कमेंट
2024-04-19 07:15:53 PSI 21 निकालात बोगस खेळाडू आयोगाने निवडले ......विभागीय उपसंचालक यांनी रद्द केलेल्या प्रमाणपत्राची यादी न पाहता. आयोगाने निवडले उमेदवार
ORIGINAL खेळाडू पुढे या तुमच्या हक्काचा प्रश्न आहे.....बोगस खेळाडूंना बाहेर काढा.....
@insight_mpsc
तुमच्या सोबत आहे......लवकरच यावर कारवाई होणार म्हणजे होणार
26.6K viewsedited  04:15
ओपन / कमेंट
2024-04-18 21:35:47 @insight_mpsc 19-04-2024

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी

UPSC CSE PRE 2024     58 दिवस


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024     -- सुधारित मागणीपत्र ठरवणार


महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क
संयुक्त पूर्व परीक्षा 2024
 -- जाहिरात आल्यावर कळेल दिवस


@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
28.4K views18:35
ओपन / कमेंट
2024-04-18 17:46:54
@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय

चुकी ला उमेदवार जबाबदार नाही पण ताण त्या उमेदवाराला आला कस करायचं आयोगरावच .....
30.2K views14:46
ओपन / कमेंट
2024-04-18 16:45:42 उद्या पहिल्या टप्प्यातील मतदान दिवस आहे.
चंद्रपूर, नागपूर , गडचिरोली-चिमूर , भंडारा-गोंदिया, रामटेक
येथील सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांनी मतदान करून योग्य व्यक्तीची निवड करावी.

#GeneralElections2024
# उत्सव_निवडणुकीचा # अभिमान_देशाचा
29.8K views13:45
ओपन / कमेंट
2024-04-18 16:07:11
अभिनंदन

PSI 21 मधील काही उमेदवार OPTING OUT करताना विविध कारणाने देत आहेत तसेच भीती व्यक्त करत आहेत अस ऐकण्यात येत आहे.
PSI 20 MPA मध्ये TRAINING सुरू आणि इकडे OPTING OUT त्याच पदाची करत नाही काय कारण आहे कळायला मार्ग नाही.
30.1K views13:07
ओपन / कमेंट
2024-04-18 15:23:58 हे दोन्ही उमेदवार कर सहायक पूर्व परीक्षा पास आहेत.
दोन्ही उमेदवारांनी पूर्व परीक्षा दिली तेव्हा एकही प्रमाणपत्र नव्हत appear म्हणून परीक्षा दिली मुख्य परीक्षा पूर्वी फक्त इंग्लिश प्रमाणपत्र प्राप्त झालं मराठी नाही.
त्यामुळे पूर्व परीक्षा पास असून सुद्धा त्यांना फक्त क्लर्क पदासाठी अर्ज करता आला पण आता जेव्हा निकाल आला तेव्हा ते कर सहायक कौशल्य चाचणी पात्र उमेदवार यादीत आले .

प्रत्येक गोष्ट detail मध्ये समजून सांगावी लागते नाहीतर काही लोक अफवा पसरवायला तयार आहेत.

असे अजून उमेदवार आहेत जे समोर येतील.
आणि वरील दोन्ही उमेदवार माझ्या संपर्कात आहेत त्यांचे मुख्य परीक्षा अर्ज आपल्याकडे आहेत.
30.9K views12:23
ओपन / कमेंट
2024-04-18 14:41:37 https://twitter.com/RRPSpeaks/status/1780854371959582896?s=35
30.3K views11:41
ओपन / कमेंट
2024-04-18 13:52:26
प्रकल्पग्रस्त उमेदवारांना मिळालेली कोणतीही सूट फक्त बृहन्मुंबई क्षेत्राबाहेरील जागांसाठी (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्ष बाहेरील पदांसाठी )
कर सहायक आणि बृहन्मुंबई मधील लिपिक साठी नाही.
31.3K views10:52
ओपन / कमेंट