Get Mystery Box with random crypto!

उद्या पहिल्या टप्प्यातील मतदान दिवस आहे. चंद्रपूर, नागपूर , गड | INSIGHT MPSC

उद्या पहिल्या टप्प्यातील मतदान दिवस आहे.
चंद्रपूर, नागपूर , गडचिरोली-चिमूर , भंडारा-गोंदिया, रामटेक
येथील सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांनी मतदान करून योग्य व्यक्तीची निवड करावी.

#GeneralElections2024
# उत्सव_निवडणुकीचा # अभिमान_देशाचा