Get Mystery Box with random crypto!

हे दोन्ही उमेदवार कर सहायक पूर्व परीक्षा पास आहेत. दोन्ही उमेद | INSIGHT MPSC

हे दोन्ही उमेदवार कर सहायक पूर्व परीक्षा पास आहेत.
दोन्ही उमेदवारांनी पूर्व परीक्षा दिली तेव्हा एकही प्रमाणपत्र नव्हत appear म्हणून परीक्षा दिली मुख्य परीक्षा पूर्वी फक्त इंग्लिश प्रमाणपत्र प्राप्त झालं मराठी नाही.
त्यामुळे पूर्व परीक्षा पास असून सुद्धा त्यांना फक्त क्लर्क पदासाठी अर्ज करता आला पण आता जेव्हा निकाल आला तेव्हा ते कर सहायक कौशल्य चाचणी पात्र उमेदवार यादीत आले .

प्रत्येक गोष्ट detail मध्ये समजून सांगावी लागते नाहीतर काही लोक अफवा पसरवायला तयार आहेत.

असे अजून उमेदवार आहेत जे समोर येतील.
आणि वरील दोन्ही उमेदवार माझ्या संपर्कात आहेत त्यांचे मुख्य परीक्षा अर्ज आपल्याकडे आहेत.