Get Mystery Box with random crypto!

29 एप्रिल ते 3 मे संभावित वेळापत्रक : (1 मे महाराष्ट्र दिन क | INSIGHT MPSC

29 एप्रिल ते 3 मे संभावित वेळापत्रक :

(1 मे महाराष्ट्र दिन कामगार दिवस निमित्त सुट्टी)


1) गट क मुख्य परीक्षा SKILL KEST साठी लिपिक टंकलेखक 2023 निकाल

2) PSI 2023 मुख्य परीक्षा निकाल

हे काम न केल्या मुले आयोगाची थू थू होत आहे पण तरीही काम करणार नाही अशी भूमिका.....अपेक्षा आहे या आठवड्यात तरी काम कराल.




@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय