Get Mystery Box with random crypto!

Dayanand Junior College [Official]

टेलीग्राम चैनल का लोगो dayanandjunior — Dayanand Junior College [Official] D
टेलीग्राम चैनल का लोगो dayanandjunior — Dayanand Junior College [Official]
चैनल का पता: @dayanandjunior
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.76K
चैनल से विवरण

DBF Dayanand College of Arts & Science, Solapur (Junior College)
Students will get every update / notice / event details time to time.
Share and Invite all your DAV friends to join DAV channel.
Stay Home ! Stay Safe !!

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 3

2022-06-02 14:24:25 *सूचना*

11 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन..


11 वी (2021-2022) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी 12 वी प्रवेशासाठी आजपासून दि.12 जून 2022 पर्यंत Online registration करावे.
खाली दिलेल्या लिंक वर जावून Online registration करून संपूर्ण प्रवेश फॉर्म (personal details, address details, last exam details & subject details) भरावा व त्याची printout,त्यासोबत 10वी व 11वी गुणपत्रिकेची सत्यप्रत,आधारकार्डची सत्यप्रत,स्वतःचा एक रंगीत पासपोर्ट साईज नविन फोटो तयार ठेवावा.

*महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया दि.14 जून पासून सुरू होईल,सविस्तर वेळापत्रक लवकरच ग्रुपवर share करण्यात येईल.*

Registration Link :
https://dayanandsolapur.org/junior/

प्रवेश फॉर्म open करण्यासाठी login ची गरज आहे,त्यासाठी
*User name : Student ID@DCTMS.COM*
(विद्यार्थ्यांनी student ID च्या ठिकाणी स्वतःचा ID no.टाकावा) आणि *Password : ADMIN* निवडून register करावे.

फॉर्म भरण्यासाठी गरज लागल्यास *Registration process (pdf)* चा वापर करावा.फॉर्म भरताना काही अडचण आल्यास आपल्या पालक शिक्षकांशी संपर्क साधावा.

11वी गुणपत्रिकांचे वाटप *सेमिनार हॉल 2* येथे *स.11 ते दु.2* या वेळेत खालीलप्रमाणे होईल,

*दि.6 जून 2022 - रोल नं 1101 ते 1450*
*दि.7 जून 2022 - रोल नं 1451 ते 1800*

कॉलेज Uniform आणि ID अत्यावश्यक राहील त्याशिवाय गुणपत्रिका दिली जाणार नाही.


*Prof. B. H. Damji*
(Principal)

*Shri A.B.Khandekar*
(Vice principal)

*Shri V.K. Birajdar*
(Supervisor)

02/06/2022
539 viewsArun Khandekar, 11:24
ओपन / कमेंट
2022-05-16 09:48:45 सन 2021-22 या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती, फ्रीशिप चा फॉर्म भरलेला आहे त्यानी महा- डीबीटी वेबसाईटवर लॉगिन करून रोज एक वेळा My Applied Scheme मध्ये स्थिती तपासा. जर फॉर्म परत आला असेल तर दुरुस्त करून पुन्हा अर्ज करावे. फॉर्म पुढे पाठविण्याची शेवटची तारीख दि. 31.05.2022 आहे. मुदतीमध्ये अर्ज पुढे पाठवावे, अन्यथा शिष्यवृत्ती फॉर्म मंजूर होणार नाही आणि विद्यार्थ्यास कॉलेज ची संपूर्ण फी भरवी लागेल. याची संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

प्राचार्य.
16/05/2022
371 viewsSachin Sonawane, edited  06:48
ओपन / कमेंट
2022-05-14 08:50:23 महत्वाची सूचना

यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन


११ वी कला व शास्त्र शाखेच्या परीक्षेचा निकाल आज दि.१४ मे २०२२ रोजी सकाळी ११ : ०० वा महाविद्यालयाच्या संकेत स्थळावर घोषित करण्यात आला आहे.

https://dayanandsolapur.org/junior/

या संकेत स्थळावर जावून विद्यार्थ्यांनी आपला निकाल बघावा.

गुणपत्रकांचे वाटप लवकरच करण्यात येईल त्यासंदर्भातील तारीख ग्रुपवर कळविण्यात येईल.

ज्या विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत किंवा निकाला संदर्भात ज्यांना काही शंका,अडचणी आहेत अशा विद्यार्थ्यांनी खालील शिक्षकांशी संपर्क करावा.

शास्त्र शाखा
श्री जोजन सर 94233 31200
श्री शेळगीकर सर 92842 21184
श्री कडमपल्ले सर 77094 38939

कला शाखा
श्री घुले सर 97654 34753
श्री खुळपे सर 94203 45039

१२ वी साठीची प्रवेश प्रक्रिया जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल. संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती नंतर कळविण्यात येईल.

उपप्राचार्य पर्यवेक्षक

१४/०५/२०२२
468 viewsSachin Sonawane, edited  05:50
ओपन / कमेंट
2022-05-05 14:11:58
Scholarship Notice 05052022
699 viewsSachin Sonawane, 11:11
ओपन / कमेंट
2022-04-29 10:07:58
CamScanner 04-29-2022 12.37
496 viewsSachin Sonawane, 07:07
ओपन / कमेंट
2022-04-23 18:28:40 उद्या रविवार दिनांक २४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता वेलनकर हॉल येथे रांगोळी स्पर्धा, पोस्टर मेकिंग स्पर्धा आणि स्पाॅट पेंटिंग स्पर्धा होणार आहे तरी सर्वांनी सहभाग घेण्यासाठी उपस्थित राहावे.

या स्पर्धेसाठी लागणारे साहित्य हे महाविद्यालयाकडून पुरवण्यात येईल.
452 viewsSachin Sonawane, 15:28
ओपन / कमेंट
2022-04-22 08:49:53
ID Card Notice
648 viewsSachin Sonawane, 05:49
ओपन / कमेंट
2022-04-21 05:42:21 * ओ३म् *
तमसो मा ज्योतिर्गमय

*दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर*

सर्व पालक/विद्यार्थी,
इ.10 वी (मार्च 2022) ची परीक्षा दिलेल्या व शास्त्र शाखेत करियर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दयानंद महाविद्यालय Foundation course-2022 चे आयोजन करत आहे .

*Foundation course 2022*

*वैशिष्ट्ये*
* 15 दिवसाचा offline course
* विविध स्पर्धा परीक्षेचे
(CET/JEE/NEET ) स्वरुप आणि तयारी.
* फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि गणित या विषयाचे सविस्तर विवेचन.
* प्रत्येक विषयास तज्ञ प्राध्यापक.
* कोणतीही फी नाही.

हा कोर्स जॉईन करण्यासाठी
खालील लिंक वरती क्लिक करून आपला गूगल फॉर्म भरावा

https://forms.gle/yA4oNChVcFppLyun9

*नांव नोंदवण्याची अंतिम तारीख: 30 एप्रिल 2022*

( *कोर्स 5 मे 2022 पासून सुरू होईल, कोर्स विषयीच्या अन्य सूचना आणि वेळापत्रक नंतर कळवण्यात येईल*)

प्र.प्राचार्य
*प्रो.बी एच दामजी*
उपप्राचार्य
*श्री ए बी खांडेकर*
पर्यवेक्षक
*श्री व्ही के बिराजदार*
समन्वयक
*श्री.व्ही व्ही जोजन*
826 viewsSachin Sonawane, 02:42
ओपन / कमेंट
2022-04-21 05:41:45 foundation course 2022.pdf
791 viewsSachin Sonawane, 02:41
ओपन / कमेंट