Get Mystery Box with random crypto!

Dayanand Junior College [Official]

टेलीग्राम चैनल का लोगो dayanandjunior — Dayanand Junior College [Official] D
टेलीग्राम चैनल का लोगो dayanandjunior — Dayanand Junior College [Official]
चैनल का पता: @dayanandjunior
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.76K
चैनल से विवरण

DBF Dayanand College of Arts & Science, Solapur (Junior College)
Students will get every update / notice / event details time to time.
Share and Invite all your DAV friends to join DAV channel.
Stay Home ! Stay Safe !!

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 6

2022-02-02 12:41:29 Adobe Scan 2 Feb 2022.pdf
700 viewsProf. Vijaykumar Ubale, 09:41
ओपन / कमेंट
2022-02-02 08:12:33 ऑनलाईन स्कॉलरशिप सूचना

ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप स्कॉलरशिप / फ्रीशिप / ईबीसी फॉर्म ऑनलाईन भरलेले नाही, अशा विद्यार्थ्यांनी दि. 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करून त्याची प्रिंट आवश्यक त्या कागदपत्रासह महाविद्यालयात जमा करावेत.

शेवटचे चार-पाच दिवस महाडीबीटी सर्व्हर व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अंतिम दिनांकाची वाट न पाहता तात्काळ ऑनलाईन अर्ज भरावेत.
813 viewsSachin Sonawane, 05:12
ओपन / कमेंट
2022-02-01 12:46:25 सूचना

स्कॉलरशिप / फ्रीशिप फॉर्म भरण्याची मुदत एस.सी. प्रवर्गासाठी दि. 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. तर इतर सर्व प्रवर्गासाठी स्कॉलरशिप / फ्रीशिप / ई बी सी फॉर्म ऑनलाईन भरण्याची मुदत दि. 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.

विद्यार्थ्यांनी मुदतीमध्ये अर्ज भरावेत.

प्राचार्य
दि. 01/02/2022
375 viewsSachin Sonawane, 09:46
ओपन / कमेंट
2022-01-29 09:23:32
Photo from Sachin Sonawane
328 viewsSachin Sonawane, 06:23
ओपन / कमेंट
2022-01-27 19:17:19
Photo from V P Ubale
396 viewsProf. Vijaykumar Ubale, 16:17
ओपन / कमेंट
2022-01-22 11:23:04 स्कॉलरशिप सुचना

शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी मुदतीमध्ये ऑनलाईन स्कॉलरशिप फॉर्म भरावे.
अंतिम दि. 30/01/2022

एससी एनटी ओबीसी आणि एसबीसी विद्यार्थी नी रोज आपला महाडीबीटी लॉगिन चेक करावे आणि जर फॉर्म दुरुस्त करण्यासाठी तुमच्‍या लॉगिन मध्‍ये परत आला असेल तर सुधारणा करुन पुन्हा अर्ज सबमिट करावे.
365 viewsSachin Sonawane, 08:23
ओपन / कमेंट
2022-01-21 14:35:47
Photo from V P Ubale
170 viewsProf. Vijaykumar Ubale, 11:35
ओपन / कमेंट
2022-01-19 08:16:01 II ओ३म् II
तमसो मा ज्योतिर्गमय
*द.भै.फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर*

*राज्यशास्त्र विभाग व निवडणूक साक्षरता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने*

*राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध स्पर्धा*


महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, २५ जानेवारी २०२२ रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या औचित्याने विद्यार्थ्यांमध्ये मताधिकार व लोकशाही या विषयासंबंधी जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी राज्यशास्त्र विभाग व निवडणूक साक्षरता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धांचे आभासी (ऑनलाईन) पद्धतीने आयोजन करण्यात आलेले आहे. तरी विद्यार्थ्यांनी दिनांक ०७ जानेवारी २०२२ ते २४ जानेवारी २०२२ सायंकाळी ५ वाजेपर्यंत खाली दिलेल्या लिंकच्या सहाय्याने विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे.

*स्पर्धेची लिंक :* https://forms.gle/zLntw8xotQWTYDTe8

*स्पर्धेचे विषय :*

पोस्टर आणि चित्रकला :

१) १८ वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन
२) स्रियांना मतदार नोंदणीचे आवाहन
३) अपंगांच्या मताधिकाराचे महत्व आणि आवाहन
४) तृतीय पंथीयांचे मताधिकाराचे महत्व आणि आवाहन

घोषवाक्य :

१) सर्वोत्कृष्ट शासनपद्धती : लोकशाही
२) १८ वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन
३) मताधिकाराचे महत्व

रांगोळी :

१) एका बोटावरच्या शाईची किंमत
२) मताधिकाराचे महत्व
३) स्रियांना मतदार नोंदणीचे आवाहन
४) १८ वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन

मीम :

१) निवडणुकीच्या दिवशी फिरायला जाणारे लोक
२) सगळी व्यवस्था भ्रष्ट आहे असे समजून मताधिकार न बजावणारे लोक
३) मतदार नोंदणी न करणारे लोक
४)अठराव्या वर्षाची जबाबदारी – मतदार नोंदणी
५) माझ्या महाविद्यालयातील १८ वर्षे पूर्ण केलेल्या युवांनी मतदार नोंदणी करावी म्हणून

*टीप : वरील सर्व स्पर्धांमध्ये आपले मत व्यक्त करीत असताना लोकशाहीचा सन्मान आणि सांविधानिक भाषेचा वापर करणे बंधनकारक आहे, आपल्या भाषेमूळे अथवा वक्तव्यामुळे कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि पक्ष यांची बदनामी होणार नाही किंवा वैयक्तिक द्वेषापोटी त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचणार नाही याची सर्व स्पर्धकांनी दक्षता घ्यावी, असे आढळल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.*

प्रा. डॉ. व्ही. पी. उबाळे
प्राचार्य

सौ. एम. ए. पत्की
राज्यशास्त्र विभागप्रमुखा तथा
नोडल ऑफिसर, निवडणूक साक्षरता मंडळ
644 viewsProf. Vijaykumar Ubale, 05:16
ओपन / कमेंट
2022-01-13 19:41:23 I| ओ३म् ||
तमसो मा ज्योतिर्गमय
D. B. F. Dayanand College of Arts & Science, Solapur
National Service Scheme (NSS) Department
Academic Year: - 2021-22

Government of India organized Large Scale "Suryanamaskar" to mark the holy occasion of "Makar Sankranti" on 14th January 2022 under "Under the Azadi Ka Amrit Mahotsav, Ministry of Culture, Government of India"
All the teaching, non-teaching staff members and Student volunteers are requested to join the Virtual large scale “Suryanamaskar” at 8.00 am in the morning by using following link
Google Meet joining info
Video call link: https://meet.google.com/uaf-xmjw-tjs

Or dial: (US) +1 224-303-4119 PIN: 128 345 010 #
Friday, January 14 · 8:00 am

Take at least one Photo ( if possible take Geotagged) while performing the Suryanamsakar on 14/01/2022 and upload the same photo on this website https://yoga.ayush.gov.in/suryanamaskar to get the certificate. Send the photo and certificate on our DBF NSS telegram channel and me.

“Your body exists in the past and your mind exists in the future. In yoga, they come together in the present.”
-Swami Vivekananda
318 viewsProf. Vijaykumar Ubale, 16:41
ओपन / कमेंट
2022-01-13 09:47:46
Photo from Sachin Sonawane
518 viewsSachin Sonawane, 06:47
ओपन / कमेंट