चैनल का पता:
श्रेणियाँ:
शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों:
2.76K
चैनल से विवरण
DBF Dayanand College of Arts & Science, Solapur (Junior College)
Students will get every update / notice / event details time to time.
Share and Invite all your DAV friends to join DAV channel.
Stay Home ! Stay Safe !!
Ratings & Reviews
Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.
5 stars
0
4 stars
1
3 stars
0
2 stars
2
1 stars
0
नवीनतम संदेश 10
2021-11-17 14:22:20
CamScanner 11-17-2021 16.51 - Page 2
594 viewsSachin Sonawane, 11:22
2021-11-17 14:22:05
CamScanner 11-17-2021 16.51 - Page 1
584 viewsSachin Sonawane, 11:22
2021-11-07 18:20:19
आयडी कार्ड वाटप सूचनावरील यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश कार्यालयात खिडकी क्रमांक 3 मधून 10:30 ते 02:00 या वेळेत आयडी कार्ड घेऊन जावे.
येताना सोबत प्रवेश पावती घेऊन यावे.
प्राचार्य
242 viewsSachin Sonawane, 15:20
2021-11-02 09:30:02
487 viewsProf. Vijaykumar Ubale, 06:30
2021-10-28 20:30:52
Dear Students,
You are appealed to submit your Vaccination data ( 100% students) , whether you are vaccinated ( 1 dose/ 2 dose) or not, online details through following link . Encourage to take vaccine to all.
College students Link :
https://forms.gle/7APxWgjrXReTaWXk6
Government has given deadline to complete task of vaccination of all (100%) students upto 2nd November 2021.
Prin. Vijaykumar P Ubale
28/10/2021
358 viewsProf. Vijaykumar Ubale, 17:30
2021-10-28 17:32:23
Photo from Sachin Sonawane
517 viewsSachin Sonawane, 14:32
2021-10-28 17:30:20
|| ओ३म् ||
तमसो मा ज्योतिर्गमय
दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूरMHT-CET(2021) राज्य परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.. 2021 मधे घेण्यात आलेल्या राज्य MHT-CET परीक्षेत दयानंद कला व शास्त्र (कनिष्ठ) महाविद्यालयातील विद्यार्थी श्री तेली चंद्रशेखर चिदानंद 99.57(PCB) पर्सेनटाईल गुण मिळवून महाविद्यालयात सर्वप्रथम आला,तर याच महाविद्यालयाचा विद्यार्थी श्री सिद्धांत हरी मुंढे हा 99.33(PCM) पर्सेनटाईल गुण मिळवून महाविद्यालयात दुसरा आला.याचबरोबर धोत्रे दिव्या 98.68, घम निशिता 97.51, बागवान कशिश 94.54,कलशेट्टी वैभवी 94.31, भोंगे सृष्टी 93.74 व तेली मनोज 93.73 (सर्व PCB ग्रुप) तसेच साखरे राज 97.84, चितारी अनुज 94.56 व वाघमारे तुषार 90.02(सर्व PCM) या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे स्थानिय सचिव श्री.महेशजी चोप्रा, दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार उबाळे, उपप्राचार्य श्री. अरुण खांडेकर, पर्यवेक्षक श्री. विजय बिराजदार, समन्वयक श्री माधव कुलकर्णी व सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक
28/10/2021
516 viewsSachin Sonawane, edited 14:30
2021-10-27 18:08:28
प्रिय विद्यार्थी,
शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता राज्य सीईटी कक्षाकडून घेण्यात आलेली MHT - CET 2021ऑनलाइन प्रवेश परीक्षेचा निकाल आज दिनांक 27/10/2021 रोजी सायंकाळी 7.00 नंतर उमेदवारांच्या लॉगिन मधून mhtcet2021.mahacet.org या संकेतस्थळावरून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तरी ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी आपला स्कोर श्री कुंभार सर यांच्या व्हाट्सअप नंबर 98900 62605 वरती शेअर करावा.
671 viewsSachin Sonawane, 15:08
2021-10-27 14:55:49
Photo from Sachin Sonawane
729 viewsSachin Sonawane, 11:55