Get Mystery Box with random crypto!

प्रिय विद्यार्थी, शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता राज्य सीईटी कक्ष | Dayanand Junior College [Official]

प्रिय विद्यार्थी,
शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता राज्य सीईटी कक्षाकडून घेण्यात आलेली MHT - CET 2021ऑनलाइन प्रवेश परीक्षेचा निकाल आज दिनांक 27/10/2021 रोजी सायंकाळी 7.00 नंतर उमेदवारांच्या लॉगिन मधून mhtcet2021.mahacet.org या संकेतस्थळावरून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तरी ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी आपला स्कोर श्री कुंभार सर यांच्या व्हाट्सअप नंबर 98900 62605 वरती शेअर करावा.