Get Mystery Box with random crypto!

Dayanand Junior College [Official]

टेलीग्राम चैनल का लोगो dayanandjunior — Dayanand Junior College [Official] D
टेलीग्राम चैनल का लोगो dayanandjunior — Dayanand Junior College [Official]
चैनल का पता: @dayanandjunior
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.76K
चैनल से विवरण

DBF Dayanand College of Arts & Science, Solapur (Junior College)
Students will get every update / notice / event details time to time.
Share and Invite all your DAV friends to join DAV channel.
Stay Home ! Stay Safe !!

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 7

2022-01-06 12:56:12 महाराष्ट्र शासन
महाज्योती
पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजना
329 viewsSachin Sonawane, 09:56
ओपन / कमेंट
2022-01-05 09:17:18
CamScanner 01-05-2022 11.46
237 viewsSachin Sonawane, 06:17
ओपन / कमेंट
2022-01-03 12:53:38
776 viewsPadmakar Shinde, 09:53
ओपन / कमेंट
2022-01-03 11:34:03 XII Science
822 viewsNarendra Shinde, 08:34
ओपन / कमेंट
2022-01-02 11:49:40 || ओ३म् ||
तमसो मा ज्योतिर्गमय
द.भै.फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर

Students Vaccination Awareness Campaign

Dear students,
You are appealed to register and get vaccine to Protect yourself from Corona.
Students in the age group 15-18 yrs can get vaccine to protect from COVID-19. Vaccination slots can now be booked for students aged 15-18 yrs. Both online and walk-in available.

Book Your Slot :

https://www.cowin.gov.in/


Prin.  Vijaykumar P Ubale
02/01/2022
246 viewsProf. Vijaykumar Ubale, 08:49
ओपन / कमेंट
2021-12-29 09:14:23
Photo from Sachin Sonawane
724 viewsSachin Sonawane, 06:14
ओपन / कमेंट
2021-12-29 05:11:03
620 viewsSachin Sonawane, 02:11
ओपन / कमेंट
2021-12-23 07:06:42 विद्यार्थी मित्रहो,

सन 2019-20 / 2020-21 या कालावधीत अनेक विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप फॉर्म वेळेत भरले नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची पूर्ण फी भरावी लागलेली आहे.

चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप / फ्रीशिप / ईबीसी फॉर्म वेळेपूर्वी भरावेत.

जे विद्यार्थी लवकर फॉर्म भरतील त्यांचे फॉर्म शासन स्तरावरून लवकर मंजूर होतील. जर त्यात काही त्रुटी असेल तर तेही वेळेत आपणास समजू शकेल त्यासाठी विद्यार्थ्यानी वेळेपूर्वी ऑनलाइन फॉर्म भरणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांनी आधार कार्ड ला / स्कॉलरशिप फॉर्मसाठी स्वतःचा मोबाइल नंबर द्यावा जेणेकरून स्कॉलरशिप विषयी येणारे SMS तुम्हाला समजू शकतील. अनेक विद्यार्थी पालकांचा मोबाईल क्रमांक देतात त्यांचा फॉर्म काही कारणाने परत आला तर त्याचा मेसेज पालकांना समजत नाही किंवा विद्यार्थ्या पर्यंत मिळत नाही. त्यामुळे स्वतःचा मोबाईल क्रमांक अपडेट करावे.

जे विद्यार्थी स्वतः स्कॉलरशिप फॉर्म ऑनलाइन भरू शकत नाहीत त्यांनी महाविद्यालय कॅम्पस मधील दयानंद ई सेवा केंद्र (कॉलेज कॅन्टीन शेजारी) येथे फॉर्म भरावेत. या ठिकाणी अचूक फॉर्म भरले जातात. जेणेकरून तुमचा फॉर्म reject होणार नाही. फॉर्म मध्ये दुरुस्ती असल्यास असल्यास पुनश्च कसलेही चार्ज आकारले जात नाहीत.

घरबसल्या 9823158238 या क्रमांक वर व्हाट्सअप्प वर आवश्यक ती माहिती पाठविल्यास ऑनलाइन फॉर्म भरून फॉर्म चे PDF व्हाट्सअप्प केले जाईल.

स्कॉलरशिप फॉर्म ऑनलाइन भरल्यानंतर त्याची हार्डकॉपी महाविद्यालयात जमा करण्याची आवश्यकता नाही विद्यार्थ्याने फॉर्म चे प्रिंट किंवा PDF स्वतःकडे जपून ठेवावे.

हा मेसेज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.
587 viewsSachin Sonawane, 04:06
ओपन / कमेंट
2021-12-20 11:11:56 विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना
(12 वी कला व शास्त्र)

UPDATED PRE LIST

12 वी बोर्डाचे परीक्षा फॉर्म आणि फी ज्या विद्यार्थ्यांनी भरली आहे अशा विद्यार्थ्यांची UPDATED PRE LIST pdf file सोबत देत आहोत. विद्यार्थ्यांनी file मधे आपले नाव search करून त्यातील माहिती नीट तपासून बघावी,ज्यात आपले स्वतःचे संपूर्ण नाव,आईचे नाव(10वी बोर्ड प्रमाणपत्रानुसार),जन्म तारीख, stream(science/Arts), फोटो, सही आणि परीक्षेसाठी निवडलेले विषय (विषयाचे कोड समजण्यासाठी स्वतंत्र PDF फाईल दिलेले आहे ते पाहावे) हे अतिमहत्वाचे आहे. यात काही त्रुटी,चुका, बदल असतील किंवा फॉर्म आणि फी भरून सुद्धा List मधे नाव नसेल अशा विद्यार्थ्यांनी तातडीने आपल्या पालक शिक्षकांशी किंवा श्री मादले सर(शास्त्र शाखा) आणि श्री घुले सर (कला शाखा) यांच्याशी संपर्क साधून दुरुस्ती करून घ्यावी.

उपप्राचार्य
20/12/2021
418 viewsSachin Sonawane, 08:11
ओपन / कमेंट