Get Mystery Box with random crypto!

Dayanand Junior College [Official]

टेलीग्राम चैनल का लोगो dayanandjunior — Dayanand Junior College [Official] D
टेलीग्राम चैनल का लोगो dayanandjunior — Dayanand Junior College [Official]
चैनल का पता: @dayanandjunior
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.76K
चैनल से विवरण

DBF Dayanand College of Arts & Science, Solapur (Junior College)
Students will get every update / notice / event details time to time.
Share and Invite all your DAV friends to join DAV channel.
Stay Home ! Stay Safe !!

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 4

2022-04-11 09:04:33 शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ चे शिष्यवृत्तीचे अर्ज परत आलेले आहेत. यादीतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले नाव तपासून अर्जात correction करून Re apply करणे.
1.7K viewsSachin Sonawane, 06:04
ओपन / कमेंट
2022-04-11 09:04:28 Scholarship-Sent-Back-List.pdf
1.7K viewsSachin Sonawane, 06:04
ओपन / कमेंट
2022-04-09 09:13:58
Scholarship Notice
1.9K viewsSachin Sonawane, 06:13
ओपन / कमेंट
2022-03-03 18:03:56 Time Table English 2022.pdf
3.5K viewsArun Khandekar, 15:03
ओपन / कमेंट
2022-03-03 18:03:53 * हार्दिक शुभेच्छा*

उद्यापासून सुरू होणाऱ्या 12 वी बोर्ड परिक्षेकरिता दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे मा.प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर सहकारी व संपूर्ण दयानंद परिवारांकडून सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!!

3.4K viewsArun Khandekar, 15:03
ओपन / कमेंट
2022-03-03 09:21:22
Scholarship Date Extended
3.4K viewsSachin Sonawane, 06:21
ओपन / कमेंट
2022-03-03 07:18:28 Time Table HSC Board-2022 .pdf
2.7K viewsSachin Sonawane, 04:18
ओपन / कमेंट
2022-03-03 07:18:09 * HSC Board Exam.Mar/April 2022 *

* 12 वी कला, शास्त्र व एमसीव्हीसी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना *

* दि.4 मार्च 2022 पासून बोर्डाच्या लेखी परीक्षेला सुरुवात होत आहे.कला,शास्त्र व एमसीव्हीसी शाखेतील विद्यार्थ्यांची सर्व विषयांची बोर्ड परीक्षा दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयात होईल.*

* विविध विषयांच्या परीक्षेचे वेळापत्रक प्रत्येकाच्या बोर्ड रिसीट वर देण्यात आलेले आहे, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी परीक्षेला उपस्थित राहावे .*

* दि. 5 मार्चला होणारी हिंदी विषयांची तर 7 मार्चला होणारी मराठी व कन्नड विषयांची परीक्षा अनुक्रमे 5 एप्रिल व 7 एप्रिल 2022 या दिवशी त्याच वेळेत होईल.*

* विद्यार्थ्यांना संबंधित विषयांच्या परीक्षेची बैठक व्यवस्था परीक्षेच्या आदल्या दिवशी ग्रुपवर देण्यात येईल.बैठक व्यवस्था परीक्षेच्या दिवशीही महाविद्यालयात आल्यानंतर पाहता येईल.*

* सकाळच्या सत्रातील पेपर सकाळी 10:30 वा. तर दुपारच्या सत्रातील पेपर दुपारी 3 वा. सुरू होईल.*

* Thermal screening आणि sanitization साठी विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रातील पेपरसाठी सकाळी 9 वा. तर दुपारच्या सत्रातील पेपरसाठी दुपारी 1:30 वा.परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.*

* परीक्षेशी संबंध नसलेल्या कुठल्याही व्यक्तीस परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. पालकांनी आपल्या पाल्यांना प्रवेशद्वारातच सोडावे.*

* विद्यार्थ्यांनी आपली वाहने पार्किंगच्या ठिकाणीच लावावीत.*

* ज्या विद्यार्थ्याची तब्येत बरी नसेल, ताप असेल अशा विद्यार्थ्याचा परीक्षेतील सहभाग पालकांच्या परवानगीवर अवलंबून असेल.*

* परीक्षेला येतांना Uniform, Identity card आणि बोर्ड रिसीट अत्यावश्यक आहे.*

* बैठक व्यवस्थेप्रमाणे विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्याच्या वेळेच्या अर्धा तास आधी आपल्या निर्धारित परीक्षा कक्षात उपस्थित राहावे.*

* परीक्षेची बैठक व्यवस्था PG Block(Boy's hostel) / Physics Block / Platinum Block(Girl's Hostel) येथे करण्यात आलेली आहे.*

* ज्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था Platinum Block येथे असेल त्यांनी पेपरसाठी आत येताना व पेपर संपल्यानंतर बाहेर जाताना त्या Block च्या समोरील मुख्य प्रवेशद्वाराचा वापर करावा.*

*ज्यांची बैठक व्यवस्था PG block / Physics block येथे असेल त्यांनी आत येताना व बाहेर जाताना नेहमीच्या मुख्यप्रवेशद्वाराचा वापर करावा.*


* अधिक सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी परीक्षेला येताना स्वतःचे Sanitizer, पाणी बॉटल,लेखन साहित्य आणि Mask सोबत आणावे.*

*परीक्षेशी संबंधित नसलेल्या आक्षेपार्ह वस्तू (उदा. Calculator, Mobile phone, Blue tooth अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा लिखित Notes इत्यादी.) आणू नयेत अथवा जवळ बाळगू नयेत.अशा वस्तू परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांकडे सापडल्यास त्याच्यावर नियमाप्रमाणे कडक कारवाई करण्यात येईल.*

* विद्यार्थ्यांनी परीक्षा कक्षात शूजचा वापर करू नये.*

* मूळ उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावर दोन ठिकाणी Question paper set code चा रकाना दर्शविण्यात आला आहे त्यात विद्यार्थ्यांनी कुठलीही नोंद करू नये.*


* महाविद्यालय परिसरात शिस्तीचे आणि कोविड नियमांचे पालन सर्व विद्यार्थ्यांसाठी सक्तीचे राहील.*


*उपप्राचार्य* *पर्यवेक्षक*
2/3/2022
2.6K viewsSachin Sonawane, 04:18
ओपन / कमेंट
2022-02-26 05:53:54 ११वी कला व शास्त्र विद्यार्थ्यांना कळविणेत येते की, आज दिनांक २६.२.२०२२ रोजी लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्यामुळे नियमित तास व प्रात्यक्षिक होणार नाहीत याची नोंद घ्यावी
- प्राचार्य
461 viewsPadmakar Shinde, 02:53
ओपन / कमेंट
2022-02-25 15:01:11 स्कॉलरशिप / फ्रीशिप सूचना

विद्यार्थ्यांनी MahaDBT पोर्टल वर लॉगिन करून स्कॉलरशिप / फ्रीशिप अर्जाचे स्टेटस तपासावे. फॉर्म परत आला असल्यास त्रुटींची पूर्तता करून त्वरित Re-Apply करावे. अंतिम दिनांक - २८/०२/२०२२

प्राचार्य
दि. २५/०२/२०२२
593 viewsSachin Sonawane, 12:01
ओपन / कमेंट