Get Mystery Box with random crypto!

११वी कला व शास्त्र विद्यार्थ्यांना कळविणेत येते की, आज दिनांक | Dayanand Junior College [Official]

११वी कला व शास्त्र विद्यार्थ्यांना कळविणेत येते की, आज दिनांक २६.२.२०२२ रोजी लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्यामुळे नियमित तास व प्रात्यक्षिक होणार नाहीत याची नोंद घ्यावी
- प्राचार्य